Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Monday, 18 May 2015

26 चा आकडा आणि गांधीहत्त्या


महावीर सांगलीकर 
Mobile No. 8149703595अंकशास्त्रात 26 हा अंक आपत्तीचा अंक (Number of Disaster) म्हणून ओळखला जातो. हा अंक नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्त्या,  नाते संबंधातील कलह अशा अनेक गोष्टींशी संबधीत आहे.

भारतात आणि जगात 26 तारखेला अनेक मोठ्या आपत्त्या आलेल्या दिसतात.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर  कांही महिन्यातच महात्मा गांधी यांची हत्या झाली.  महात्मा गांधी यांची हत्त्या आणि त्या घटनेचा  26 या अंकाशी आश्चर्यकारक संबंध आहे.

महात्मा गांधी यांची हत्त्या 30 जानेवारी 1948 रोजी झाली. 30.01.1948 या तारखेतील सर्व अंकांची बेरीज 26 येते. (3+0+1+1+9+4+8=26).

महात्मा गांधी यांची हत्त्या करणारा नथुराम गोडसे याची जन्मतारीख 19 मे 1910 ही आहे. 19.05.1910 या तारखेतील सर्व अंकांची बेरीज 26 येते. (1+9+0+5+1+9+1+0=26).

गांधीजी यांच्या हत्येच्या खातालाया  विनायक दामोदर सावरकर हे एक आरोपी होते. विनायक दामोदर सावरकर यांचा मृत्यू 26 फेब्रुवारी 1966 रोजी झाला.

गांधी हत्त्या खटल्या तील आणखी एक आरोपी गोपाळ गोडसे याचा मृत्यू 26 नोव्हेंबर 2005 रोजी झाला.

इथे 26 हा अंक एकूण 4 वेळा आला आहे. याला केवळ योगायोग म्हणता येत नाही, कारण एकाच घटनेच्या संदर्भात प्रॉबेबलिटीचा नियम झुगारून प्रमाणापेक्षा जास्त वेळा हा अंक आला आहे.


हेही वाचा:
26चा आकडा आणि वैवाहिक जीवन
13 नंबरचे रहस्य
शक्तिशाली मास्टर नंबर्स
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख