Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Saturday, 25 July 2015

अंक 3 आणि 5: अभिनय, कला आणि मनोरंजनाचे अंक

-महावीर सांगलीकर
8149703595
9145318228


अंक 3 आणि 5 हे व्यक्त होण्याशी संबधीत आहेत. त्यामुळे अभिनय, कला, मनोरंजन, लिखाण, मेडिया या क्षेत्रात या दोन अंकांपैकी एखादा अंक ज्यांचा जन्मांक किंवा भाग्यांक आहे, ते लोक मोठ्या प्रमाणात दिसतात. (जन्मांक म्हणजे ज्या दिवशी जन्म झाला त्या तारखेची बेरीज एक अंकी बेरीज, भाग्यांक म्हणजे पूर्ण तारखेची एक अंकी बेरीज  (DD+MM+YYYY) बेरीज). इथे मी वानगीदाखल सिनेक्षेत्रातल्या कांही प्रसिद्ध व्यक्तींची नावे आणि जन्मांक/भाग्यांक देत आहे. इथे ही गोष्ट लक्षात घ्यावी की वरील दोन अंकांशिवाय इतर अंक असणाऱ्या व्यक्ति देखील संबधीत क्षेत्रात दिसून येतात, पण त्यांची संख्या वरील दोन अंकांच्या मानाने खूप कमी आहे.

जन्मांक किंवा भाग्यांक 3 अथवा 5 असणारे काही अभिनेते आणि अभिनेत्र्या:

पृथ्वीराज कपूर: जन्मांक 3 भाग्यांक 3 (3.11.1906)
राज कपूर: जन्मांक 5 (14 डिसेंबर)
देव आनंद: भाग्यांक 5 (26.9.1923)
प्राण: जन्मांक 3 (12 फेब्रुवारी)
जय ललिता: भाग्यांक 3 (24.2.1948)
प्रेम चोपडा: जन्मांक 5 भाग्यांक 5 (23.9.1935)
शशी कपूर: भाग्यांक 33 (18.3.1938)
शम्मी कपूर: जन्मांक 3 (21 ऑक्टोबर)
राजेश खन्ना: भाग्यांक 3 (29.12.1942)
हेमा मालिनी: भाग्यांक 3 (16.10.1948)
रजनीकांत: जन्मांक 3 भाग्यांक 3 (12.12.1950)
अमजद खान: जन्मांक 3 (12 नोव्हेंबर)
अनिल कपूर: भाग्यांक 3 (24.12.1956)
ऋशी कपूर: भाग्यांक 3: (4.9.1952)
NT रामाराव: भाग्यांक 5 (28.5.1923)
जयललिता: भाग्यांक 3 (24.2.1948)
रणबीर कपूर: भाग्यांक 3 (28.9.1982)
आमीर खान: जन्मांक 5 (14 मार्च)
जेनेलिया डिसोझा: जन्मांक 5 (5 ऑगस्ट)
करीना कपूर: जन्मांक 3 (21 सप्टेंबर)  भाग्यांक 3 (3.9.1980)
राणी मुखर्जी:  जन्मांक 3 (21 मार्च) 
ऐश्वर्या राय: भाग्यांक 5 (1.11.1973)
अनुष्का शर्मा: भाग्यांक 5 (1.5.1988)
जॉन अब्राहम: भाग्यांक 3 (17.12.1972)
अक्षय कुमार: भाग्यांक 5 (9.9.1967)
नसरुद्दिन शाह: भाग्यांक 5 (20.7.1949)
सनी देओल: भाग्यांक 5 (19.10.1956)
अनुपम खेर: भाग्यांक 3 (7.3.1955)
अभिषेक बच्चन: जन्मांक 5 भाग्यांक 3 (5.2.1976)
दीपिका पदुकोन: जन्मांक 5 भाग्यांक 3 (5.1.1986)
हृतिक रोशन: भाग्यांक 5 (10.1.1974)
मोहनलाल: जन्मांक 3 (21.5.1960)    
ममुटी: भाग्यांक 5 (7.9.1951)
राणा दग्गुबती: जन्मांक 5 भाग्यांक 3 (14.12.1984)
प्रभास: जन्मांक 5 भाग्यांक 5 (23.10.1979)
आयुष्मान खुराना: जन्मांक 5 (14.09.1984)
राधिका आपटे: भाग्यांक 5 (7.9.1985)

तुमचा जन्मांक किंवा भाग्यांक 3 किंवा 5 यापैकी एक असेल तर आणि तुम्हाला अभिनयाची आवड असेल तर तुम्हाला या क्षेत्रात चांगले यश मिळू शकते. जर तुमच्या मुलाचा अथवा मुलीचा जन्मांक अथवा भाग्यांक वरीलपैकी एक असेल तर पालक या नात्याने तुम्ही त्याच्या/तिच्या कलागुणांना वाव द्यायला पाहिजे.

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख