Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 13 September 2015

तुमच्या जॉब/व्यवसायासाठी अनुकूल शहरे

-महावीर सांगलीकर
8149703595


प्रत्येक व्यक्तिला त्याच्या करीअरसाठी एखादे शहर जास्त फायदेशीर ठरते तर एखादे शहर त्याला त्रासदायक ठरू शकते. कोणते शहर अनुकूल किंवा प्रतिकूल आहे हे त्या त्या व्यक्तिचा जन्मांक, भाग्यांक आणि त्या शहराच्या नावाची अंकातली किंमत (नामांक) यानुसार ठरवता येते. ज्या शहराचा नामांक तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांक यांच्या एवढा आहे ते शहर तुमच्या करीअरसाठी जास्त योग्य ठरते. याशिवाय एखाद्या शहराचा नामांक तुमच्या जन्मांक किंवा भाग्यांक यांचा मित्र नंबर असेल तर ते शहरही तुमच्यासाठी चांगले असते.

इथे मी तुमचा जन्मांक आणि भाग्यांकानुसार कोणती शहरे तुमच्या करीरअसाठी योग्य आहेत त्यांची नावे देत आहे.तुमचा जन्मांक आणि भाग्यांक हे दोन वेगळे अंक असल्याने तुम्हाला त्या  दोन्ही अंकांना अनुकूल शहरे पहावीत. जसे समजा की तुमचा जन्मांक 1 आहे आणि भाग्यांक 2 आहे. अशा वेळी तुम्हाला जन्मांक 1 ला अनुकूल आणि भाग्यांक 2 ला अनुकूल सगळ्या शहरांचा विचार करावा लागेल.  (जन्मांक व भाग्यांक कसा काढावा याची माहिती या लेखाच्या तळाला दिलेल्या लिंकवर वाचा). 

प्रत्येक शहराच्या नावापुढील कंसात असलेला अंक त्या शहराचा नामांक आहे.

जन्मांक/भाग्यांक 1: Pimpri-Chinchwad (1), Kalyan (1),   Mumbai (5), Nagpur (5), Jaysingpur (5), Belgaum (7), Nagar (5), Aurangabad (7), Surat (7), Kolhapur (3), Thane (3), Solapur (3), Bangalore (3), New York (3)

जन्मांक/भाग्यांक 2: Pune (2), Baramati (2),  Indore (2), Lavasa (2), London (2), Sangli (8),  Karad (8), New Delhi (8)

जन्मांक/भाग्यांक 3: Kolhapur (3), Thane (3), Solapur (3), Bangalore (3), Lonavala (6), New York (3), Pimpri Chinchwad (1), Kalyan (1), Satara (6), Jalgaon (6), Dombivali (6), Panaji (6), Nasik (9), Chennai (9)

जन्मांक/भाग्यांक 4: Pune (2), Baramati (2),  Indore (2), Lavasa (2), London (2), Sangli (8), Karad (8),  New Delhi (8), Belgaum (7), Satara (6), Jalgaon (6), Dombivali (6), Panaji (6)

जन्मांक/भाग्यांक 5: Mumbai (5), Nagpur (5), Vashi (5), Nagar (5), Baroda (5), Nagpur (5), Jaysingpur (5), Pimpri-Chinchwad (1), Kalyan (1), Kolhapur (3), Thane (3), Solapur (3), Bangalore (3),  Mumbai (5), Belgaum (7), Aurangabad (7), Surat (7), New York (3)

जन्मांक/भाग्यांक 6: Satara (6), Jalgaon (6), Dombivali (6), Panaji (6),Kolhapur (3), Thane (3),  Lonavala (6), Solapur (3), Nasik (9), Chennai (9), Karad (8)

जन्मांक/भाग्यांक 7: Belgaum (7), Aurangabad (7), Nagar (5), Nagpur (5), Jaysingpur (5), Surat (7), Pimpri-Chinchwad (1), Kalyan (1), Mumbai (5), Nagpur (5), Vashi (5), Nagar (5), Baroda (5)

जन्मांक/भाग्यांक 8:  Pune (2), Baramati (2),  Indore (2),Lavasa (2), Sangli (8), Pimpri-Chinchwad (1), Kalyan (1), New Delhi (8), Satara (6), Jalgaon (6), Dombivali (6), Panaji (6), Karad (8)

जन्मांक/भाग्यांक 9: Nasik (9), Chennai (9), Kolhapur (3), Thane (3), Solapur (3),  Satara (6), Jalgaon (6), Dombivali (6), Panaji (6),  Lonavala (6), Pimpri (9)

हेही वाचा:
जन्मांक (मुळांक) म्हणजे काय?
भाग्यांक म्हणजे काय?
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!  
अंक आणि करीअर 
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख