Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Monday, 21 September 2015

Shri नव्हे, Shree लिहा!

-महावीर सांगलीकर 
8149703595


श्री हा शुभ शब्द इंग्रजीमध्ये लिहीतांना अनेक लोक तो Shri असा लिहितात. असे लिहिणे हे व्याकरणदृष्ट्या तर चुकीचेच आहे, त्याच बरोबर अंकशास्त्रानुसार देखील ते चुकीचे आहे.

Shri या शब्दाची अंकातील किंमत 9 येते. (1+8+9+9=27=2+7=9). 9 हा अंक उशीरा आणि संघर्षातून यश देणारा अंक आहे.

याउलट Shree या शब्दाची अंकातली किंमत 1 येते. (1+8+9+5+5=28=2+8=10=1+0=1). 1 हा अंक तुलनेने कमी काळात यश देणारा, पुढाकार घ्यायला लावणारा, विजयाचे प्रतिक असणारा अंक आहे.

त्यामुळे तुम्ही श्रीचे इंग्रजी स्पेलिंग Shri असे न लिहिता  Shree असेच लिहायला पाहिजे.

जिथे श्री हा शब्द जोडून एखादे नाव असते, जसे श्रीकांत, श्रीधर, श्रीपाल, श्रीप्रकाश वगैरे, तिथे मात्र त्या नावाचा, तसेच पूर्ण नावाचा नामांक काय येतो, त्या व्यक्तिची जन्मतारीख काय आहे याचा विचार करावा लागेल आणि मगच त्या नावाच्या स्पेलिंगमध्ये Shree वापरायचे की Shri हे ठरवावे लागेल.

हेही वाचा:

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख