-महावीर सांगलीकर
Numerologist & Motivator
8149703595
8149703595
अंकशास्त्रानुसार 1 ते 9 या अंकांपैकी प्रत्येक अंक दुसऱ्या अंकाशी सुसंगत (Compatible) अथवा विसंगत (Incompatible) असतो. जे अंक एकमेकांशी सुसंगत असतात ते एकमेकांना पूरक असतात, तर विसंगत अंक एकमेकांच्या विपरीत स्वभावाचे असतात.
1 ते 9 या अंकांचे तीन ग्रुप आहेत, ते पुढील प्रमाणे:
पहिला ग्रुप: 1, 5, 7
दुसरा ग्रुप: 2, 4, 8
तिसरा ग्रुप: 3, 6, 9
प्रत्येक ग्रुपमधले अंक एकमेकांशी सुसंगत असतात, (उदा. 1, 5, 7 हे तिन्ही अंक एकमेकांशी सुसंगत आहेत) तर इतर ग्रुपमधल्या अंकांशी सुसंगत अथवा विसंगत असतात. पुढे कोणते अंक एकमेकांशी सुसंगत किंवा विसंगत आहेत ते दिले आहे:
(कंसात ते अंक किती सुसंगत आहेत ते दिले आहे).

नंबर 1
सुसंगत अंक 1, 5, 7 (100%)
ग्रुपबाहेरील सुसंगत अंक 3, 9 (70%)
विसंगत अंक 2, 4, 6
नंबर 2
सुसंगत अंक 2, 4, 8 (100%)
ग्रुपबाहेरील सुसंगत अंक 3, 6, 9 (70%)
विसंगत अंक 1, 5, 7
नंबर 3
सुसंगत अंक 3, 6, 9 (100%)
ग्रुपबाहेरील सुसंगत अंक 1, 2, 5 (70%)
विसंगत अंक 4, 7, 8
नंबर 4
सुसंगत अंक 2, 4, 8 (100%)
ग्रुपबाहेरील सुसंगत अंक 6, 7 (70%)
विसंगत अंक 1, 3, 5, 9
नंबर 5
सुसंगत अंक 1, 5, 7 (100%)
ग्रुपबाहेरील सुसंगत अंक 3, 9 (70%)
विसंगत अंक 2, 4, 6
नंबर 6
सुसंगत अंक 3, 6, 9 (100%)
ग्रुपबाहेरील सुसंगत अंक 2, 4, 8 (70%)
विसंगत अंक 1, 5, 7
नंबर 7
सुसंगत अंक 1, 5, 7 (100%)
ग्रुपबाहेरील सुसंगत अंक 4 (70%)
विसंगत अंक 2, 3, 6, 8
नंबर 8
सुसंगत अंक 2, 4, 8 (100%)
ग्रुपबाहेरील सुसंगत अंक 6 (70%)
विसंगत अंक 3, 7, 9
नंबर 9
सुसंगत अंक 3, 6, 9 (100%)
ग्रुपबाहेरील सुसंगत अंक 1, 5 (70%)
विसंगत अंक 4, 8
हेही वाचा:
No comments:
Post a Comment