Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Wednesday, 13 December 2017

अंकशास्त्राच्या सहाय्याने सोडवता येतात तुमच्या समस्या

-महावीर सांगलीकर
8149703595अपवाद वगळता प्रत्येकाला त्याच्या जीवनात कांही ना कांही समस्या येत असतात. या समस्यांचे स्वरूप वेगवेगळे असते. अशा समस्यांची कांही उदाहरणे म्हणजे:

-जीवनात, कामात अडथळे येणे
-पती-पत्नीमधला बेबनाव
-कौटुंबिक समस्या, नातेसंबधात दुरावा तयार होणे
-सतत येणाऱ्या आर्थिक समस्या
-व्यवसाय नीट न चालणे, कर्जबाजारी होणे
-कामे बिघडणे
-लग्न न होणे, लग्न ठरण्यात अडथळे येणे
-जॉब न मिळणे, मिळाल्यास तो न टिकणे
कोर्ट-कचेरीत अडकणे
-निराश होणे, आत्महत्या करावीशी वाटणे
-व्यसनाधीन होणे
-मनोशारीरिक व्याधी
-द्विधा मनस्थिति
-कामात, अभ्यासात लक्ष न लागणे
-नेहमी चुकीचे निर्णय घेणे
-इतरांच्यामुळे त्रास होणे

वर दिलेल्या समस्या तयार होण्यामागे त्या-त्या व्यक्तीची मानसिकता आणि स्वभावदोष ही मुख्य कारणे असतात. कोणत्याही व्यक्तीच्या जन्मतारखेवरून त्या व्यक्तीची मानसिकता आणि स्वभावदोष या दोन्ही गोष्टी सहज ओळखता येतात. (आपले स्वभावदोष काय आहेत, आपली मानसिकता काय आहे हे बहुधा आपणास माहीत नसते, पण अंकशास्त्रामुळे ते लगेच कळते). त्यावरून त्या व्यक्तीला कांही सोपे उपाय सुचवता येतात. हे उपाय पुढील साधारण पुढील प्रकारचे असतात:

-समस्यांच्या अंकशास्त्रीय व व्यावहारिक कारणांचा शोध
-लकी नंबर्सचा वापर. हे जन्मतारखेनुसार वेगवेगळे असतात. यांच्या वापरामुळे वेगाने प्रगती होते.
-लकी कलर्सचा वापर. हेही जन्मतारखेनुसार वेगवेगळे असतात. यांच्या वापरामुळे मन शांत, प्रसन्ना रहाते आणि त्या व्यक्तीची वेगाने प्रगती होते.
-स्वभावात बदल करण्याच्या सूचना (कांही सोप्या ट्रिक्स वापरून स्वभाव बदलता येतो)
-सहीमधला बदल (प्रत्येकाची सही त्याच्या मानसिकतेनुसार बनत असते. सहीमधला बदल मानसिकतेत बदल घडवून आणतो. याविषयी अधिक माहिती तुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व इथे वाचावी).
-मन प्रसन्न आणि पॉझिटिव्ह राहण्यासाठी सभोवतालच्या वातावरणात करावयाचे सोपे बदल
-नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल. स्पेलिंगमध्ये बदल केल्याने नामांक बदलता येतो व त्याचा फायदा होतो. पण ही गोष्ट व्यावहारिक नसल्याने मी स्पेलिंगमध्ये बदल करण्याचा सल्ला सहसा देत नाही.
-कांही सिक्रेट उपाय

मी पूजा-अर्चा, खडे अंगठ्या यासारखे उपाय सुचवत नाही. त्यामुळे माझ्या क्लाएंट्सना अशा गोष्टींवर नाहक  खर्च करावा लागत नाही. वर दिलेले उपाय अमलात आणायला वेगळा असा खर्च येत नाही. हे उपाय साधे असले तरी त्याचा उपयोग जादूसारखा आश्चर्यकारक असतो. मी सांगितलेल्या उपायांची अंमलबजावणी केल्यामुळे अनेकांचे जीवन प्रगतीपथावर गेले आहे, लग्न न होणाऱ्या अनेकांची लग्ने पटकन जुळून आली आहेत, इतकेच नाही तर आत्महत्या करायला निघालेल्या कित्येक व्यक्ती आता आनंदी जीवन जगत आहेत!

अंकशास्त्राचा कसा आश्चर्यकारक उपयोग होतो ते मी स्वत: अनुभवले आहे. त्याविषयी माझा How Numerology Changed My Life?  इंग्रजी लेख वाचावा.

हेही वाचा:
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
तुमचा जन्मांक, भाग्यांक आणि तुम्हाला फायदेशीर ठरणारी करिअर्स
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख