चेहरे आणि जन्मतारखा
-महावीर सांगलीकर
8149703595
एखाद्या व्यक्तिचे विश्लेषण करण्यासाठी अंकशास्त्रात तिच्या जन्मतारखेचा, तर फेसरीडिंगमध्ये चेहऱ्याचा अभ्यास केला जातो. शेकडो क्लाएंट्स, मित्रमंडळी, परिचित यांच्या जन्मतारखांचा आणि चेहऱ्यांचा अभ्यास करून मी असा निष्कर्ष काढला आहे जन्मतारीख (जन्मांक) आणि चेहरा यांचा जवळचा संबंध असतो. याची पूर्वकल्पना मला सुमारे अडीच वर्षांच्या अगोदरच आली होती. मे 2014 मध्ये लिहिलेल्या माझ्या ‘सलोनी राठोड’ या काल्पनिक कथेमध्ये मी सलोनीने लिहिलेल्या
‘Advanced Numerology with Special References to Face Reading’ या काल्पनिक पुस्तकाचा उल्लेख केला आहे. असो.
विशिष्ट जन्मांक असणाऱ्या व्यक्तींची चेहरेपट्टी विशिष्ट प्रकारची असते आणि चेहऱ्यावरचे हावभावही विशिष्ट प्रकारचे असतात. त्यामुळे एखादा चेहरा बघून त्या व्यक्तिचा जन्मांक काय असावा याचा अंदाज बांधता येतो. हे अंदाज किमान 80% लोकांच्या बाबतीत खरे ठरतात. या विषयीचा एक इंग्रजी शोधनिबंध मी लवकरच प्रसिद्ध करत आहे.
हेही वाचा:
वैयक्तिक सल्ला
करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.
मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.
महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App
गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख
-
-महावीर सांगलीकर 8149703595 आपल्या दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी गाडीसाठी कोणता नंबर असावा? याचे कांही सोपे नियम आहेत. पहिली गोष्ट म्...
-
तुम्हाला पैशांची सतत चणचण भासते ? उत्पन्नापेक्षा खर्च जास्त आहे ? येणारे पैसे वेळेवर मिळत नाहीत ? लोक पैसे बुडवतात ? व्यवसा...
-
-महावीर सांगलीकर Numerologist, Graphologist 8149703595 शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील एक प्रसिद्ध व्यक्ति...
-
महावीर सांगलीकर मोबाईल फोन: 914 531 8228 मागील लेखात म्हंटल्याप्रमाणे 11 हा एक मास्टर नंबर आहे. तुमचे जन्मतारीख 11 असल्यास किंवा तुम...
-
-महावीर सांगलीकर मोबाईल नंबर: 9145318228 कोणतेही नवीन काम सुरु करताना चांगला दिवस, चांगली वेळ पाहिली जाते. साधारणपणे असा दिवस आणि वेळ ...
-
-महावीर सांगलीकर Mobile Phone 8149703595 अंकशास्त्राला किमान पाच हजार वर्षांचा इतिहास आहे. प्राचीन काळी पश्चिम आशियातील यहुदी लोक अंकश...
-
-महावीर सांगलीकर Numerologist & Graphologist 8149703595 अनेक लोक, ज्यांना राहुल गांधी यांची नीट माहिती नाही आणि जे मेडिया व र...
-
महावीर सांगलीकर मोबाईल नंबर 914 531 8228 मास्टर नंबर्स मध्ये 22 हा मास्टर नंबर सगळ्यात जास्त शक्तिशाली मानला जातो. तुमची जन्म तारीख 2...
-
-महावीर सांगलीकर Mobile Phone 8149703595 तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करताय. सगळी तयारी झालीय. आता तुमच्या दुकानाला, फर्मला किंवा कंपनीला...
-
-महावीर सांगलीकर 8149703595 * कांही लोक त्यांचं तुमच्याकडं कांही काम असलं तरच तुमच्याशी संपर्क साधतात. त्यांचं काम झालं की ते तुम्हाला...
No comments:
Post a Comment