Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Wednesday, 11 May 2016

कैलाश सत्यार्थी

-महावीर सांगलीकर 
9145318228


कैलाश सत्यार्थी हे मुलांच्या हक्कांसाठी जागतिक स्तरावर भरीव काम करणारे प्रसिद्ध कार्यकर्ते आहेत. जगभर जे बाल कामगार कायदे  झाले आहेत, त्यामागे कैलाश सत्यार्थी यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्या या महान कामासाठी त्यांना 2014 चा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला.

त्यांनी आपल्या कामाला व्यापक रूप देण्यासाठी ‘बचपन बचाओ आंदोलन’ या संस्थेची स्थापना केली.

कैलाश सत्यार्थी यांची जन्मतारीख आणि नाव हे दोन्ही वैशिष्ठ्यपूर्ण आहेत. त्यांची जन्मतारीख 11 जानेवारी 1954 आहे. त्यांच्या जन्मतारखेची पूर्ण बेरीज 22 येते.

11.1.1954 =1+1+1+1+9+5+4 =22

म्हणजे त्यांच्या जन्मतारखेत 11 आणि 22 हे दोन्ही मास्टर नंबर्स आले आहेत. पण हे एवढ्यावरच थांबत नाही. त्यांच्या Kailash Satyarthi या नावाची अंकातली किंमत देखील 11 आहे.

KAILASH  SATYARTHI
2193118   112719289
2193118 या आकड्यातील अंकांची बेरीज 25
112719289 या आकड्यातील अंकांची बेरीज 40
25+40=65=6+5=11

असा एखाद्या व्यक्तिच्या चार्टमध्ये 3 वेळा मास्टर नंबर्स येणे ही फार दुर्मिळ गोष्ट असते. हे मास्टर नंबर्स त्यांना त्यांच्या क्षेत्रातले मास्टर्स बनवतात.

इथे दखल घेण्यासारखी आणखी एक गोष्ट आहे. ती म्हणजे त्यांच्या 11.1.1954 या जन्मतारखेत 1 हा अंक चार वेळा आला आहे. त्यांचे जन्मसाल असणाऱ्या 1954 मधील अंकाची बेरीज देखील 1 आहे. (1954=1+9+5+4=19=1+9=10=1+0=1). तसेच त्यांच्या नावातही 1 हा अंक 6 वेळा आला आहे. 1 या अंकाचे रिपिटीशन हे त्यांना त्यांच्या कामात प्रचंड यशस्वी बनवते.

हेही वाचा:
शक्तिशाली मास्टर नंबर्स
मास्टर नंबर 11
मास्टर नंबर 22
1948, 1966, 1975, 1993, 1984
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख