Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 6 November 2016

मोदींच्या सहीमध्ये दडलंय त्यांचं भवितव्य


-महावीर सांगलीकर 
8149703595
एखाद्या व्यक्तीची सही ही त्या व्यक्तिच्या मनाचा आरसा  असतो, त्याच बरोबर ती सही त्या व्यक्तीचा प्रवास कोणत्या दिशेनं चाललाय तेही स्पष्टपणे सांगते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सध्याची सही आकर्षक वाटत असली तरी या सहीमध्ये कांही मोठे दोष आहेत. पुढील सही पहा:या सहीची बेसलाईन ठिपक्यांमध्ये दाखवली आहे. सहीमधली  दोन अक्षरे बेसलाईन सोडून खूपच खाली घसरली आहेत. सहीमध्ये असे एखादे किंवा अधिक अक्षरे प्रमाणापेक्षा खूपच खाली येणे ही गोष्ट त्या व्यक्तिला खूप मोठा सेटबॅक देणारी ठरते. या सहीतली अक्षरे केवळ खालीच घसरलेली नाहीत, तर ती मागच्या दिशेला वळली आहेत. सहीमध्ये अक्षराचा कोणताही भाग असा आवशकता नसताना मागच्या दिशेने वळणे ही गोष्ट देखील त्या व्यक्तिला सेटबॅक देणारी ठरते.

नरेंद्र मोदी यांची ही सही सरळ पुढे जाणारी नसून वरच्या दिशेने जाणारी, तिरपी आहे. अशी व्यक्ति वेगाने प्रगती करते, यश मिळवते. मोदींच्या बाबतीत हे घडलेलेच आहे. पण मी वर सांगितलेले दोष त्यांच्या या प्रगतीत अडथळा बनतील आणि त्यांना सेटबॅक देतील. हा सेटबॅक पुढील प्रकारचा असू शकतो: त्यांची लोकप्रियता झपाट्याने ओसरणे, निवडणुकीतला पराभव, सत्ता निघून जाणे किंवा आणखी कांही.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सहीमध्ये अक्षरे खाली घसरणे हा प्रकार होताच. त्यांच्या बाबतीत लोकप्रियता घटने, निवडणुकीतला पराभव वगैरे प्रकार घडलेले तुम्हाला माहीतच असेल.

मोदींच्या सहीमध्ये दोन ठिकाणी मोठ्या गाठी आहेत, तर एक मोठी फुली (क्रॉस) आहे. या गोष्टीही त्यांना मोठे अडथळे आणणाऱ्या, विरोध करणाऱ्या  ठरतील.

मोदींच्या सहीमध्ये  दिसणारी ही लक्षणे त्यांच्या जन्मांक 8 आणि भाग्यांक 5 च्या निगेटिव्ह बाजूंना आणखी बळकट करतात.हेही वाचा:
तुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व
अंकशास्त्र: नरेंद्र मोदी
अंकशास्त्र: मोदींची माणसं
उर्जित पटेल यांची आत्मघातकी सही
अंकशास्त्र: इंदिरा गांधी
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

2 comments:

 1. I have seen suresh shrimali astrologer's videos in which he does analysis of kundalies of various clients in cam and publishes it on youtube.

  He had predicted that Narendra modi will become prime minister so the other astrologers too. But all of them did not said that he has grahan dosh in 11th house that is house of income and all gains.

  In another analysis of other person who had grahan dosh in 11th house, shrimali said that such person earns money through cheating. But shrimali overlook same analysis in modi's chart purposely.

  Whenever Venus has aspect of pap grah person gets diabetis and such person also has weak character. Venus and saturn in 10th house showing the same.

  ReplyDelete
 2. One more addition in his birth chart the mercury which is natural significator of common sense and business is combust or ast.

  Thanks for allowing my comment in your blog.

  ReplyDelete

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख