Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 16 August 2015

अंक आणि रंग

महावीर सांगलीकर
मोबाईल नंबर: 8149703595


जसा आपल्यावर अंकाचा प्रभाव पडतो, तसाच रंगांचाही पडतो. अंकशास्त्रात अंक आणि रंग यांचा जवळचा संबंध आहे. प्रत्येक व्यक्तिला त्याच्या जन्मांकानुसार कांही रंग अनुकूल असतात तर कांही रंग प्रतिकूल असतात. आपल्याला अनुकूल असणाऱ्या रंगाचे कपडे व इतर वस्तू वापरल्याने नक्कीच फायदा होतो. याउलट प्रतिकूल असणारे रंग वापरल्याने तोटा होत असल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे बहुतेकांच्या बाबतीत अनुकूल रंगाची निवड आपोआपच होत असलेली दिसते.

कोणत्या जन्मांकाला कोणते रंग अनुकूल आहेत त्याची माहिती मी येथे देत आहे:

जन्मांक 1: सोनेरी व पिवळ्या रंगाच्या सर्व छटा, ब्राँझ कलर
जन्मांक 2: हिरव्या रंगाच्या सर्व छटा
जन्मांक 3: परपल, जांभळा
जन्मांक 4: आकाशी, इलेक्ट्रिक ब्ल्यू, झगमगते फिकट रंग, ग्रे
जन्मांक 5: पांढरा, लाईट ग्रे आणि चमकदार रंग
जन्मांक 6: निळ्या आणि गुलाबी रंगाच्या सर्व छटा
जन्मांक 7: हिरव्या रंगाच्या सर्व छटा
जन्मांक 8: काळा, परपल, जांभळा, ग्रे
जन्मांक 9: तांबूस, लाल, चॉकलेटी  

तुमचे कपडे, गाड्या, घर आणि ऑफीस मधील पडदे, इतर वस्तू यांच्यासाठी तुमच्या जन्मांकाला अनुकूल अशा रंगांचा वापर केल्यास तुम्हाला त्याचा नक्कीच फायदा होतो. महागडे रंगीत खडे जे काम करतात तेच काम तुमचे रंगीत कपडे कमी किमतीत आणि जादा प्रभावीपणे करतात.

हेही वाचा:
अंकशास्त्र आणि मुहुर्त
परत परत दिसणारा नंबर
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
अंकशास्त्र: इंदिरा गांधी 

No comments:

Post a Comment

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख