Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Friday, 24 July 2015

परत परत दिसणारा नंबर

-महावीर सांगलीकर
8145313595


अनेकदा तुम्हाला एखादा विशिष्ट नंबर सारखा सारखा दिसत असतो. तो तुम्हाला वाहनांच्या नंबरमध्ये किंवा इतर ठिकाणी, अगदी स्वप्नात देखील दिसू शकतो. विशिष्ट नंबर परत परत दिसत असेल तर त्यातून तुम्हाला कांहीतरी सूचना मिळत असते. त्या सूचनेचा अर्थ पुढील प्रमाणे असू शकतात:

-तुम्हाला एखादी संधी मिळणार आहे, त्याचा फायदा घ्या. 
-तुम्हाला संधी मिळूनही ती तुम्ही सोडून देत आहात
-तुम्ही चुकीच्या दिशेने चाललेले आहात. 
-तुम्ही योग्य दिशेने चाललेले आहात.
-तुम्हाला धोका आहे.
-तुमची नवी सुरवात होणार आहे.
-तुमचा आर्थिक फायदा होणार आहे.
-तुमच्या जीवनात नवीन व्यक्ति येणार आहे
-जवळच्या व्यक्तीशी तुमचे मोठे भांडण होण्याची शक्यता आहे.
-या अंकाशी संबंधित व्यक्ती तुम्हाला बेह्टणार आहे.

नंबर मधून तुम्हाला मिळणाऱ्या सूचनांचे अर्थ हजारो प्रकारचे आहेत. वर मी फक्त नमुना म्हणून कांही अर्थ दिलेले आहेत. असे अर्थ तो नंबर कोणता आहे, तो ज्याला दिसतो त्याची जन्मतारीख काय आहे आणि नंबर दिसतो त्या काळात त्या व्यक्तिची मनस्थिती कशी आहे आणि तशी का आहे यावर अवलंबून असतो. एकाच नंबरचे अर्थ वेगवेगळ्या लोकांच्या बाबतीत वेगळे असू शकतात. त्यामुळे तुम्हाला परत परत दिसणाऱ्या नंबरचा अर्थ एखादा अनुभवी न्यूमरॉलॉजीस्टच सांगू शकतो.

आगाऊ मिळणा-या सूचनांचा तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारे फायदा होऊ शकतो.

तुम्हाला एखादा विशिष्ट नंबर परत परत दिसत असेल तर त्याचा अर्थ माझ्याकडून जाणून घ्या!

हेही वाचा:
तुमच्या सहीत दडलंय तुमचे व्यक्तिमत्व
अंकशास्त्र आणि मुहुर्त 
विज्ञान म्हणजे काय? गूढ विद्या आणि विज्ञान

3 comments:

  1. मला 11:11 हा क्रमांक (मोबाईल मध्ये )खूपवेळा दिसतो याबद्दल कृपया सांगावे

    ReplyDelete
  2. 10:08 नेहमी दिसतो

    ReplyDelete

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख