Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Tuesday 16 June 2015

अंकशास्त्र आणि मुहुर्त

-महावीर सांगलीकर
मोबाईल नंबर: 9145318228


कोणतेही नवीन काम सुरु करताना चांगला दिवस, चांगली वेळ पाहिली जाते. साधारणपणे असा दिवस आणि वेळ पंचांग बघून ठरवली जाते.

अंकशास्त्रानुसारही एखादे नवे काम सुरू करण्यासाठी असा मुहुर्त पहाता येतो.. अंकशास्त्रात वेळेपेक्षा तारखेला महत्व असते. अंकशास्त्रातले मुहुर्त त्या त्या व्यक्तिच्या जन्मांक व भाग्यांकानुसार वेगवेगळे असतात, तर कांही तारखा सगळ्याच लोकांना लागू पडतात.

इथे मी सगळ्यांना साधारणपणे सारख्याच लागू होणा-या कांही तारखा देत आहे:
*कोणतेही नवे काम सुरू करण्यासाठी, जसे, उद्घाटन, सुरुवात वगैरे, पुढील तारखा जास्त चांगल्या आहेत:
कोणत्याही महिन्याच्या 1, 10, 19 या तारखा. 
*व्यवसाय विषयक अथवा इतर कोणत्याही प्रकारची बोलणी करण्यासाठी: कोणत्याही महिन्याच्या 2, 11, 20 या तारखा.
*एकत्र कुटुंबासाठी असणा-या कोणत्याही नवीन कामासाठी 6, 15, 24 या तारखा.
*धार्मिक किंवा आध्यात्मिक कामासाठी 7, 11, 16, 25 या तारखा.
*कोणताही मोठा व्यवसाय सुरू करण्यासाठी 22 तारीख.

पुढील तारखा टाळाव्यात:

कोणत्याही महत्वाच्या कामाची सुरवात करण्यासाठी 13, 26 या तारखा टाळाव्यात. तसेच वर दिलेल्या तारखांची पूर्ण बेरीज (तारीख+महिना+वर्ष) 13 किंवा 26 येत असेल तर ती तारीखही टाळावी.
महिन्याच्या शेवटच्या दिवशी नवे काम सुरू करू नये. तसेच वर्षाच्या शेवटच्या महिन्यातही नवे काम सुरू करू नये.


हेही वाचा:

No comments:

Post a Comment

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख