Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Monday, 13 April 2015

तरुणांसाठी/विद्यार्थ्यांसाठी करीअर गायडन्स

-महावीर सांगलीकर 

प्रत्येक विद्यार्थ्याचा/तरुणाचा कल वेगळा असतो. त्या नुसार त्या विद्यार्थ्याने/तरुणाने आपले करीअर निवडले तर त्यात त्याला जास्त यश मिळू शकते. हा कल जाणून घ्यायच्या अनेक पद्धती आहेत. त्यातील एक पद्धत अंकशास्त्रावर आधारीत आहे. विद्यार्थ्याची जन्मतारीख आणि नाव यावरून त्या विद्यार्थ्याला व्यवसाय करणे योग्य आहे की नोकरी करणे, कोणता व्यवसाय किंवा कोणत्या प्रकारची नोकरी त्याला जास्त लाभदायक ठरेल, त्यासाठी त्या विद्यार्थ्याने कोणते शिक्षण घ्यावे हे अचूकपणे सांगता येते. 

या संदर्भात मी विद्यार्थ्यांना व तरुणांना मार्गदर्शन करत आहे. अधिक माहितीसाठी माझ्याशी 914 531 8228 या नंबरवर संपर्क साधावा.

हेही वाचा:

बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा! 
नावात काय आहे?
गाड्यांसाठी नंबर निवडताना.......

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख