Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Sunday, 6 January 2019

तुमच्या बाळासाठी अंकशास्त्रानुसार योग्य नाव सुचवण्यासाठी लागणारी माहिती

--महावीर सांगलीकर

तुमच्या बाळासाठी अंकशास्त्रानुसार योग्य नाव सुचवण्यासाठी पुढील माहिती पाठवावी:
-बाळाची पूर्ण जन्मतारीख 
-मुलगा कि मुलगी? 
-वडिलांचे नाव आणि आडनाव 

ही माहिती मिळाल्यावर बाळाला लाभदायक ठरणारी किमान 20 नावे सुचवली जातील. प्रत्येक नावाचे गुणविशेष व मिळणारे लाभ सांगितले जातील. तसेच नाव, नाव-वडिलांचे नाव -आडनाव, नाव-आडनाव यांचा नामांक लाभदायक असेल अशीच नावे सुचवली जातील. त्यापैकी तुम्हाला आवडेल असे कोणतेही नाव तुम्ही निवडू शकता. 

याशिवाय बाळाचे साधारण भविष्य, लकी कलर्स, लकी डेज, लकी नंबर्स ही माहिती दिली जाईल. पुढील आयुष्यात त्याला कोणते करिअर चांगले ठरेल याचीही माहिती दिली जाईल, त्यामुळे तुम्हाला त्याची तयारी आधीच करता येईल.

वरील सर्व माहिती देणारा सुमारे 12 पानांचा एक रिपोर्ट तुम्हाला मिळेल. 

फी: 1100 रुपये 
फी आपल्या येथील देना बँकेत भरावी अथवा तुमच्या बँकेतून RTGS/NEFT/IMPS  ने पाठवावी. (कृपया पैसे पाठवण्याआधी A/c Name, A/c Number व IFSC Code तपासून पहावेत) 

Bank Details:
A/c Name: Mahavir S. Chavan
A/c Number: 063710003655
Dena Bank Pimpri Branch
IFSC Code BKDN0510637

My Address:
Jagannath Complex
199 Mumbai-Pune Road
Chinchwad Station
Pune 411019

याशिवाय तुम्ही Google Pay ने देखील फी पाठवू शकता. Google Pay  फोन नंबर 91 8149703595

अधिक माहितीसाठी तुम्ही मला सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत फोन करू शकता.

-महावीर सांगलीकर
Numerologist and Motivator
91 8149703595
इमेल: samdolian@gmail.com

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख