Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Saturday, 9 May 2015

नामांक म्हणजे काय?

-महावीर सांगलीकर
मोबाईल नंबर्स:
9145318228 (Talks)नामांकाला इंग्रजीत Name Number  म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या जन्मतारखेप्रमाणेच त्याच्या नावाचाही परिणाम होत असतो. त्यामुळे अंकशास्त्रात व्यक्तीचे वाचन करण्यासाठी त्याच्या नावाचाही विचार केला जातो. त्यासाठी नावाच्या स्पेलिंगवरून त्या नावाची अंकामधील किम्मत काढली जाते. अशी किम्मत काढण्यासाठी वापरली जाणारी सोपी पद्दत म्हणजे नावाच्या इंग्रजी स्पेलिंग मधील अक्षरांचे त्यांच्या अल्फाबिट्समधील स्थानानुसार अंकांमध्ये रुपांतर करायचे व त्यांची बेरीज करायची. उदाहरणार्थ, AJAY हे नाव घ्या. या नावाचे अंकात रुपांतर असे होते:

A=1
J=10=1
A=1
Y=25=7
1+1+1+7=10=1

त्यामुळे अजयचा नामांक 1 येतो. नामांक काढताना नाव आणि आडनाव किंवा नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव यांचा विचार केला जातो.

नामांकाचे वाचन करताना केवळ 1 ते 9 एवढेच अंक विचारात घेतले जात नाहीत, तर नामांक काढताना जी दोन अंकी बेरीज येते, विशेष करून ती 11, 22, 33, 44 वगैरे येत असेल तर त्या अंकांचाही विचार केला जातो.

एखादा नामांक संबधीत व्यक्तिसाठी चांगला नसेल तर नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करून तो नामांक बदलता येतो.

हेही वाचा:
 नावात काय आहे?
तुमच्या नावाचे पहिले अक्षर
अंकशास्त्र म्हणजे काय?
जन्मांक (मुळांक) म्हणजे काय?
भाग्यांक म्हणजे काय?
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख