Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Thursday, 7 May 2015

मास्टर नंबर 33

-महावीर सांगलीकर
914 531 8228
814 970 3595 

मास्टर नंबर 33 हा स्पिरिच्युअल नंबर आहे.  हा मास्टर नंबर भाग्यांक किंवा नामांक म्हणूनच येतो, जन्मांक 33 असत नाही (कारण 33 ही तारीख असत नाही). हा मास्टर नंबर फारच थोड्या लोकांच्या वाट्याला येतो.

या मास्टर नंबरमध्ये 11 आणि 22 हे दोन्ही मास्टर नंबर आहेत.

मास्टर नंबर 33 मध्ये जन्मांक/भाग्यांक 6 चे सर्व बेसिक गुणदोष आहेत.

हा मास्टर नंबर भाग्यांक म्हणून लाभलेल्या व्यक्ति मानवतावादी आणि ग्लोबल विचार सरणीच्या असतात. त्यांना वैयक्तिक महत्वाकांक्षा नसते. वैयक्तिक लाभापेक्षा समाजाचा लाभ करून देण्यात त्याना जास्त रस असतो. या व्यक्ति एखाद्या मोठ्या प्रोजेक्टमध्ये स्वत:ला झोकून देतात आणि इतरांना अशक्य वाटणारा तो प्रोजेक्ट सहजपणे पूर्ण करतात. या व्यक्तिंना नवनवीन कल्पना सुचतात.

या व्यक्ति त्यांच्या मानवतावादी कामामुळे प्रसिद्ध होतात.

मास्टर नंबर 33 विश्लेषक आणि तर्कनिष्ठ विचार, वेळेचा सदुपयोग,  विविध विषयांच्या ज्ञानाची लालसा, इतरांना मदत करण्याची वृती, भावनाशीलता, आनंदी वृत्ती देतो. त्याचबरोबर हा नंबर असलेल्या व्यक्ति ब-याचदा कन्फ्यूजड असतात. भावनिक होऊन इतरांच्या बाबतीत या व्यक्ति अतिहळव्या होऊ शकतात.

तुमच्या पूर्ण जन्मतारखेची दोन अंकी बेरीज 33 येत असेल तर लोकोपयोगी आणि मोठ्या कामात प्रचंड यश मिळू शकतो.

हेही वाचा:
शक्तिशाली मास्टर नंबर्स
मास्टर नंबर 11
मास्टर नंबर 22
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

1 comment:

  1. My date of Birth is 7th June, 1964..
    What is your opinion...?
    Interested to listen on mobile no. 9130327664..

    ReplyDelete

Email Newsletter

इमेलने मराठी कथा, लेख, ईबुक्स, ऑफर्स मिळवा. त्यासाठी खालील फॉर्म भरा आणि सबमिट करा.

* indicates required

View previous campaigns.

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख