चेहरे आणि जन्मतारखा
-महावीर सांगलीकर
8149703595
एखाद्या व्यक्तिचे विश्लेषण करण्यासाठी अंकशास्त्रात तिच्या जन्मतारखेचा, तर फेसरीडिंगमध्ये चेहऱ्याचा अभ्यास केला जातो. शेकडो क्लाएंट्स, मित्रमंडळी, परिचित यांच्या जन्मतारखांचा आणि चेहऱ्यांचा अभ्यास करून मी असा निष्कर्ष काढला आहे जन्मतारीख (जन्मांक) आणि चेहरा यांचा जवळचा संबंध असतो. याची पूर्वकल्पना मला सुमारे अडीच वर्षांच्या अगोदरच आली होती. मे 2014 मध्ये लिहिलेल्या माझ्या ‘सलोनी राठोड’ या काल्पनिक कथेमध्ये मी सलोनीने लिहिलेल्या
‘Advanced Numerology with Special References to Face Reading’ या काल्पनिक पुस्तकाचा उल्लेख केला आहे. असो.
विशिष्ट जन्मांक असणाऱ्या व्यक्तींची चेहरेपट्टी विशिष्ट प्रकारची असते आणि चेहऱ्यावरचे हावभावही विशिष्ट प्रकारचे असतात. त्यामुळे एखादा चेहरा बघून त्या व्यक्तिचा जन्मांक काय असावा याचा अंदाज बांधता येतो. हे अंदाज किमान 80% लोकांच्या बाबतीत खरे ठरतात. या विषयीचा एक इंग्रजी शोधनिबंध मी लवकरच प्रसिद्ध करत आहे.
हेही वाचा:
वैयक्तिक सल्ला
करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.
मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.
महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App
गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख
-
-महावीर सांगलीकर Numerologist, Graphologist 8149703595 शरद पवार हे महाराष्ट्राच्या आणि भारताच्या राजकारणातील एक प्रसिद्ध व्यक्ति...
-
अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा! शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक...
-
-महावीर सांगलीकर 8149703595 एखाद्या व्यक्तीची सही ही त्या व्यक्तिच्या मनाचा आरसा असतो, त्याच बरोबर ती सही त्या व्यक्तीचा प्रव...
-
–महावीर सांगलीकर 8149703595 वाचासिद्धी म्हणजे तुम्ही जे बोलाल तसं घडणं, तुम्ही बोलाल ते खरं ठरणं. ही वाचा सिद्धी मिळवण्यासाठी तुम्ही ऋ...
-
-महावीर सांगलीकर 8149703595 रिझर्व बँकेनं काढलेल्या नवीन नोटांवर या बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. या सहीचं...
-
-महावीर सांगलीकर 8149703595 आपल्या दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी गाडीसाठी कोणता नंबर असावा? याचे कांही सोपे नियम आहेत. पहिली गोष्ट म्...
-
-महावीर सांगलीकर Numerologist & Graphologist 814 970 3595 कल्पना चावला जन्मतारीख: 17 मार्च 1962 जन्मांक 8 भाग्यांक 11/2 ...
-
-महावीर सांगलीकर मोबाईल नंबर: 9145318228 You may like to read: Which Number is Better? व्यक्तीच्या संपूर्ण जन्मतारखेतील सर...
-
-महावीर सांगलीकर एक वर्षापूर्वी मला औरंगाबादवरून एक विद्यार्थ्याचा फोन आला होता. त्याला म्हणे डॉक्टरनं सांगितलं होतं, की त्याला एक गंभी...
-
-महावीर सांगलीकर 8149703595, 9145318228 महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जन्मतारीख 22 जुलै 1970 आहे. जन्मांक 4 (22=...
No comments:
Post a Comment