Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Tuesday, 12 May 2015

आपत्तीचा नंबर 26महावीर सांगलीकर
Numerologist & Graphologist 
8149703595

You may like to read:अंकशास्त्रात 8, 13, 17, 26, 31 हे अंक  आपत्तीचे अंक म्हणून ओळखले जातात. ही आपत्ती नैसर्गिक किंवा मानवनिर्मित असू शकते. आजवर जगात ज्या मोठ्या आपत्त्या आल्या, त्या जास्त करून वरील तारखांना आलेल्या दिसतात. त्यात 26 तारखेस आलेल्या आपत्त्यांची संख्या जास्त प्रमाणात दिसते. प्रॉबेबलीटीच्या नियमानुसार 30 आपत्त्यांपैकी 1 आपत्ती 26 तारखेस यायला पाहिजे, पण प्रत्यक्षात या तारखेस येणा-या आपत्त्यांची संख्या प्रॉबेबलीटीचा नियम धुडकावणारी असते. शिवाय 26 तारखेस येणारी आपत्ती इतर तारखांना येणा-या आपत्तीपेक्षा फारच भयानक असते.

26 तारखेस आलेल्या कांही भयानक आपत्त्यांच्या तारखा पुढे दिल्या आहेत:

26 जून 1941
अंदमान भूकंप
7000 लोकांचा मृत्यू

महात्मा गांधींची हत्या
30.01.1948
पूर्ण बेरीज 26

26 जानेवारी 2001
गुजरात भूकंप
20000 लोकांचा मृत्यू

26 डिसेंबर 2004 
हिंदी महासागरातील सुनामी
283000 लोकांचा मृत्यू

गोहाटी बॉम्ब ब्लास्ट
26 मे 2007

अहमदाबाद बॉम्ब ब्लास्ट
26 जुलै 2008

मुंबईवर अतिरेक्यांचा हल्ला
26 नोव्हेंबर 2008

मुंबई ढगफुटी
26.7.2005
हजारो लोकांचा मृत्यू

26 एप्रिल 2015
नेपाळ भूकंप

26 हा नंबर आणखी एका प्रकारे पीडादायक आहे. त्याविषयीचा लेख 26चा आकडा आणि वैवाहिक जीवन येथे वाचावा.हेही वाचा:
26चा आकडा आणि वैवाहिक जीवन
26 चा आकडा आणि गांधीहत्त्या
13 नंबरचे रहस्य
शक्तिशाली मास्टर नंबर्स
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख