Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Wednesday, 16 March 2016

कल्पना चावला

-महावीर सांगलीकर
814 970 3595कल्पना चावला
जन्मतारीख: 17 मार्च 1962
(डॉक्युमेंट: 1 जुलै 1961)
जन्मांक 8
भाग्यांक 2
कल्पना चावला ही नासाची अंतराळवीर होती. 2003 मध्ये ती कोलंबिया या स्पेस शटल मधून पृथ्वीवर परत येत असताना त्या स्पेस शटलचा अपघात झाला आणि त्यातील कल्पना चावलासह 7 अंतराळवीरांचा मृत्यू झाला.

कल्पना चावलाच्या आणि  स्पेस शटल कोलंबियाच्या बाबतीत 8 या अंकाचे अनेकदा रिपिटीशन झालेले दिसते. असे रिपिटीशन धोकादायक असते. पुढील अंक पहा:

जन्मतारीख 17=1+7=8

SPACE = 1+7+1+3+5=17=1+7=8

NASA= 5+1+1+1=8

नासा रिसर्च सेंटरमध्ये तिचे संशोधन सुरू: 1988
1988=1+9+8+8=26=2+6=8
(1988 मधल्या अंकांची बेरीज 26 येते. हा आपत्तीचा नंबर म्हणून ओळखला जातो).

कल्पनाचे पहिले उड्डाण: 1997 =1+9+9+7=26=2+6=8

स्पेस शटल कोलंबियाचा अपघात: 1.2.2003 =1+2+2+3=8

स्पेस शटल कोलंबियाच्या निर्मितीचे कॉंट्रॅक्ट दिले गेले तो दिवस: 26 जुलै 1972. 26=2+6=8  (इथे 26 हा आपत्तीचा नंबर आला आहे).

कोलंबियाचे पहिले उड्डाण: 12.4.1981=26=2+6=8

जन्मांक, भाग्यांक 8 किंवा 2 असणाऱ्या व्यक्तिंना अमेरिका हा देश लाभदायक ठरत नाही असे दिसते कारण अमेरिकेचा भाग्यांक असणारा 5 हा अंक 8 आणि 2 या दोन्ही अंकांचा शत्रू नंबर आहे. कल्पना चावलाचा जन्मांक 8 तर भाग्यांक 2 होता.
(अमेरिकेचा स्वातंत्र्यदिन: 4.7.1776=4+7+1+7+7+6=32=3+2=5
USA=3+1+1=5
AMERICA=1+4+5+9+9+3+1=32=3+2=5).

कल्पना चावलाचा मृत्यू: 2003=2+3=5

हेही वाचा:
स्मिता पाटील 
इंदिरा गांधी 
अमिताभ बच्चन
मार्क झुकेरबर्ग
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवत नाही. मी देत असलेला सल्ला पूर्णपणे अंकशास्त्रावर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख