Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Friday, 14 August 2015

भारताचंं अंकशास्त्र

-महावीर सांगलीकर
Numerologist & Motivator
मोबाईल फोन: 8149703595 

भारत 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला. 26 जानेवारी 1950 रोजी तो प्रजासत्ताक झाला. आपण आता या दोन्ही तारखांमधील साम्य पाहू:

15 या तारखेतील अंकांची बेरीज 1+5=6 आहे, तर 26 या तारखेतल्या अंकांची बेरीज 2+6 = 8 आहे.  आता विशेष गोष्ट म्हणजे 15.08.1947 या पूर्ण तारखेतल्या अंकांची बेरीज 8 येते,  तर 26.01.1950 या पूर्ण तारखेतल्या अंकांची बेरीज 6 येते.

15.08.1947 =(1+5)+(0+8)+(1+9+4+7)= (6)+(8)+(21)=35=3+5=8
26.01.1950= (2+6)(0+1)+(1+9+5+0)=(8)+(1)+(15)=24=2+4=6

म्हणजे स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन या दोन्ही ठिकाणी 6 आणि 8 हे अंक आहेत.

आता भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या इतिहासात  6 आणि त्याच्याशी सुसंगत असणाऱ्या  3 आणि 9 या  अंकांचे महत्व पाहू. (3, 6 आणि 9 हे एका ग्रुपचे अंक असून ते एकमेकांशी सुसंगत आहेत).

आता भारताच्या स्वातंत्र्यानंतरच्या  इतिहासातील महत्वाची वर्षे पहा, त्यात 3, 6, 9 हे अंक महत्वाचे ठरले आहेत.

स्वातंत्र्याचे साल: 1947 पूर्ण बेरीज 21=2+1=3
भारत प्रजासात्तक झाला: 1950 पूर्ण बेरीज 15=1+5=6
भारत चीन युद्ध: 1962 पूर्ण बेरीज 18= 1+8=9
भारत पाकिस्तान युद्ध: 1965 पूर्ण बेरीज 21=2+1=3
भारत पाकिस्तान युद्ध: 1971 पूर्ण बेरीज 18= 1+8=9
पहिला उपग्रह, पहिला अणुस्फोट, पहिला अंतराळवीर: 1974 पूर्ण बेरीज 21=2+1=3
केंद्रात कॉंग्रेसचा पहिल्यांदाच पराभव: 1977: पूर्ण बेरीज 24=2+4=6

हेही वाचा:
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा! 
तुमच्या सहीत दडलंय तुमचे व्यक्तिमत्व 

No comments:

Post a Comment

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख