अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!
शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक्तिक समस्या/अडचणी, आर्थिक अडचणी, व्यवसायातील अडचणी, अडथळे, अपयश यासंदर्भातील अचूक मार्गदर्शन, सल्ला मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क साधा. माझा सल्ला घेतलेले हजारो लोक विनाअडथळा यशस्वी जीवन जगत आहेत. मी तुम्हाला अतिशय व्यावहारिक आणि पाळायला सोपे सल्ले देतो, त्यांचे पालन केल्यास तुमच्या समस्या तर सुटतीलच, त्याचबरोबर तुमच्या जीवनाला आणि कामाला योग्य दिशा मिळेल आणि तुम्ही झिरोचे हिरोसुद्धा व्हाल!
तुमचे भविष्य तुम्ही आज काय कराल यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला तुम्ही आज काय करायला पाहिजे हे सांगतो.
-महावीर सांगलीकर
न्यूमरॉलॉजिस्ट आणि मोटीव्हेटर
अंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20-22 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व मार्गदर्शन असते:
● अंकशास्त्राची प्राथमिक माहिती
● तुमचा जन्मांक, भाग्यांक व नामांक कोण-कोणते आहेत?
● तुमच्या जन्मांकानुसार तुमचे उपजत गुण आणि दोष
● तुमच्या भाग्यांकानुसार नुसार तुमचे उपजत गुण आणि दोष
● तुमच्या नामांकानुसार तुमचे उपजत गुण आणि दोष
● तुमच्या लकी तारखा. तुम्ही नवीन कामे कोण-कोणत्या तारखेस सुरु करायला पाहिजेत? तसेच अतिम्हात्वाची कामे कोण-कोणत्या तारखेस करायला पाहिजेत?
● लकी रंग: तुम्ही कोणत्या रंगांचे कपडे वापरावेत व कोणत्या रंगांचे वापरू नयेत?
● तुमचे लकी नंबर्स: तुमच्या गाडीसाठी, मोबाईल फोनसाठी तसेच घर, जागा ऑफीस वगैरे साठी तुम्ही कोणते नंबर्स निवडावेत?
● पुढील काळात येणारी तुमच्या आयुष्यातील महत्वाची वर्षे
● करीअर गायडन्स: कोणत्या प्रकारचा जॉब अथवा व्यवसाय तुम्हाला चांगला ठरेल? अनेक ऑप्शनसह
● तुमच्या करीअर किंवा जॉबसाठी कोणती शहरे तुम्हाला अनुकूल ठरतील?
● कोणत्या जन्मतारखांचे लोक तुम्हाला बिझनेस पार्टनर म्हणून योग्य ठरतील?
● तुम्ही विवाहित असाल तर तुमचा जोडीदार तुम्हाला किती अनुकूल आहे?
● तुम्ही अविवाहित असाल तर कोणत्या जन्मतारखांचा जोडीदार तुम्हाला लकी ठरेल?
● तुमची सही योग्य आहे का? नसेल तर तुमच्या सहीत कोणता बदल करायला पाहिजे?
● तुमच्या नावात दोष असेल तर त्यात तुम्ही कोणता बदल करायला पाहिजे?
● तुम्ही तुमच्या वागण्यात कोणते बदल करायला पाहिजेत? अनेक सूचनांसह.
● तुम्हाला येणा-या समस्यांवरील सोपे उपाय (खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवले जात नाहीत).
● पुढील दोन वर्षं तुम्हाला कशी जातील आणि त्यांचा तुमच्या प्रगतीसाठी कसा उपयोग करावा?
● तुमच्या इतकाच जन्मांक अथवा भाग्यांक असणाऱ्या महान लोकांची सूची
● कांही गुपितं, ज्यांचा तुम्ही उपयोग केलात तर तुमची भरभराट होईल!
बिझनेस न्यूमरॉलॉजी रिपोर्ट
यात वरील वैयक्तिक रिपोर्ट + व्यवसाय विषयक विशेष प्रश्नांची उत्तरे, व्यावसायिक समस्यांवरील उपाय, व्यवसायाच्या नावासंदर्भातील मार्गदर्शन, विजिटिंग कार्ड, लेटर हेड, बोर्ड या संदर्भातील मार्गदर्शन, पार्टनरशिपच्या बाबतीतले मार्गदर्शन, व्यवसाय वाढवण्या संदर्भातल्या सूचना वगैरे माहिती दिली जाते.
अंकशास्त्राचा रिपोर्ट बनवण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती:
तुमचा वैयक्तिक रिपोर्ट बनवण्यासाठी तुम्ही पुढील माहिती Whats app ने 8149703595 या नंबरवर अथवा samdolian@gmail.com या ईमेलवर पाठवावी.
(कृपया व्यक्ती आणि ठिकाणांची सर्व नावे फक्त इंग्रजीत आणि जशी आहेत तशीच द्यावीत)
वैयक्तिक रिपोर्टसाठी:
-तुमचे नाव इंग्रजीमध्ये, कागदोपत्री जसे आहे तसे
-तुम्ही आणखी एखाद्या नावाने ओळखले जात असाल तर ते नाव
-तुमची पूर्ण जन्मतारीख (कागदोपत्री व प्रत्यक्ष जन्मतारीख वेगवेगळी असेल तर दोन्ही तारखा द्याव्यात)
-तुमच्या सहीचा नमुना (दोन सह्या असल्यास दोन्ही नमुने पाठवावेत)
-तुम्ही वापरत असलेले मोबाईल नंबर्स
-तुमच्या टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्यांचे नंबर्स
-नोकरी/व्यवसायाचे स्वरूप
-नोकरी/व्यवसायाचे ठिकाण, रहाण्याचे ठिकाण (गाव/ शहर)
-घर/ फ्लॅट नंबर
-तुमच्या पत्निचे/पतिचे नाव (इंग्रजीत)
-तुमच्या पत्निची/पतिची जन्मतारीख
-लग्नाची तारीख
-तुमचे प्रश्न आणि समस्या (कृपया हे सविस्तर लिहावे).
-रिपोर्ट पाठवण्यासाठी आपला पूर्ण पत्ता (पिन कोड व मोबाईल नंबरसह)
-रिपोर्ट मराठीत पाहिजे की इंग्रजीत?
(वैयक्तिक रिपोर्ट सुमारे 20 ते 22 पानांचा असतो).
बिझनेस न्यूमरॉलॉजीसाठी:
वरील सर्व माहिती द्यावी, शिवाय पुढील माहिती द्यावी:
-तुमच्या बिझनेसचं नाव
-पार्टनरचे नाव आणि जन्मतारीख
-व्यवसायाचे स्वरूप
-व्यवसायाचा पूर्ण पत्ता (ऑफीस/गाळा/सर्व्हे नंबर, शहराचा विभाग, गाव/शहर, पिन कोड इत्यादी)
-बिझनेससाठी वापरण्यात येणारे फोन नंबर्स
-व्हिजिटिंग कार्डची इमेज
-लेटर हेडची इमेज
-तुमचे शिक्षण
-नेमके प्रश्न व समस्या (कृपया हे सविस्तर लिहावे).
-रिपोर्ट पाठवण्यासाठी आपला पूर्ण पत्ता (पिन कोड व मोबाईल नंबरसह)
-रिपोर्ट मराठीत पाहिजे की इंग्रजीत?
(बिझनेस रिपोर्ट 28 ते 30 पानांचा असतो, त्यात वैयक्तिक रिपोर्टही समाविष्ट असतो).
Plz send names of persons and places in English only.
आपली माहिती व फी मिळाल्यानंतर सात दिवसात रिपोर्ट पाठवला जातो. रिपोर्टमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे, समस्यांवरचे सोपे उपाय आणि तुम्हाला आयुष्य भर उपयोगी पडतील अशा सूचना दिलेल्या असतात. दिलेल्या सूचनांचे जास्तीत जास्त पालन केल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. समस्यांवरचे उपाय आणि सूचनांचे पालन करण्यासाठी तुम्हाला कसलाही खर्च येत नाही. तसेच तुम्हाला मला तुमच्या संदर्भात पुन्हा भेटायचे असेल तर त्यासाठी वेगळा चार्ज पडत नाही.
प्रत्यक्ष भेटायचं असल्यास किमान दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे.
रेग्युलर फी:
वैयक्तिक रिपोर्ट
2200 रुपये
बिझनेस न्यूमरॉलॉजीसाठी: 4400 रुपये. (यात तुमचा वैयक्तिक रिपोर्ट मोफत मिळेल).
फी आपल्या येथील देना बँकेत भरावी अथवा तुमच्या बँकेतून RTGS/NEFT/IMPS ने पाठवावी. (कृपया पैसे पाठवण्याआधी A/c Name, A/c Number व IFSC Code तपासून पहावेत). तसेच तुम्ही Paytm किंवा Google Pay ने देखील पैसे पाठवू शकता.
Bank Details:
A/c Name: Mahavir S. Chavan
A/c Number: 063710003655
Dena Bank Pimpri Branch
IFSC Code BKDN0510637
My Address:
Jagannath Complex
199 Mumbai-Pune Road
Chinchwad Station
Pune 411019
अधिक माहितीसाठी तुम्ही मला सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत फोन करू शकता.
-महावीर सांगलीकर
Numerologist and Motivator
91 8149703595
इमेल: samdolian@gmail.com
हेही वाचा:
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!
तुमचा Blog खूप ज्ञानवर्धक आहे . यामधून सोप्या भाषेत खूप काही शिकायला मिळते . असेच ज्ञान आपणाकडून आम्हास मिळत राहो .
ReplyDeleteNice blog...
ReplyDeleteतुमची माहिती छान आहे,
ReplyDeleteतुमच्या फी ची माहिती amya309@gmail.com या पत्त्या वर मिळेल का?
Very informative blog
ReplyDeletenice and simple explanation
Sir nice blog. Can I meet personally? If yes can you send me your address? I will come with proper appointment. Thank you very much
ReplyDeleteTumchi fee kashi pathvaychi
ReplyDeleteTumchya fee kashi pathvaychi jyotirani1990@gmail.com
ReplyDeleteखुपच छान माहिती आहे. नक्कीच तुमचे मार्गदर्शन घ्यायला आवडेल.
ReplyDeleteExcellent... Khup match hotat Tumhi sangitlelya goshti, vastavikteshi
ReplyDeleteआपला ब्लॉग खूप ज्ञान वर्धक आहे ,ज्याने बऱ्याचशा गोष्टीच समाधान होत
ReplyDeleteKhoop chhan information aahe Sir...Thanks
ReplyDeleteखुप छान ब्लाँग...धान्यवाद
ReplyDelete