Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Showing posts with label Signature Analysis. Show all posts
Showing posts with label Signature Analysis. Show all posts

Thursday, 24 November 2016

उर्जित पटेल यांची आत्मघातकी सही

-महावीर सांगलीकर 
8149703595






रिझर्व बँकेनं काढलेल्या नवीन नोटांवर या बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. या सहीचं तुम्ही नीट निरीक्षण केलंत तर तुम्हाला पुढील गोष्टी लक्षात येतील:

1. त्यांनी आपल्या Urjit या नावावर काट मारली आहे.
2. सहीच्या शेवटी ते खाली आणि मागे वळले आहेत.
3. सहीमध्ये अंडरलाईन सलग नसून तुटक आणि वेगळी-वेगळी आहे.
4. सहीमध्ये अनेक ठिकाणी फुल्या (crosses) तयार झाल्या आहेत.
5. त्यांच्या सहीमध्ये दोन वेळा आलेले t हे अक्षर पहा. या अक्षरातली आडवी रेघ (t bar) ही उतरती आहे.

उर्जित पटेल यांच्या सहीमध्ये वर दिलेल्या वैशिष्ठ्यांचे अर्थ पुढील प्रमाणे आहेत:
1. आपल्या नावावर काट मारणे: ग्राफॉलॉजी (हस्ताक्षर विश्लेषण शास्त्र) मध्ये अशा प्रकारच्या सहीला ‘सेल्फ डिस्ट्रक्टिव्ह सिग्नेचर’ किंवा 'सुसायडल सिग्नेचर' म्हणून ओळखले जाते. अशा प्रकारची सही करणारे लोक स्वत:च स्वत:चे मोठे नुकसान करून घेऊ शकतात. पटेल पुढे मोठ्या अडचणीत येण्याची शक्यता आहे. हे अडचणीत येणे म्हणजे नोट बंदीचा घेतलेल्या निर्णयाचा अर्थव्यवस्थेवर वाईट परिणाम होऊन पटेल यांनी राजीनामा देणे किंवा त्यांची हकालपट्टी होणे असं घडू शकतं. कदाचित यापेक्षाही भयानक गोष्ट होऊ शकते.
2. सहीच्या शेवटी खाली येणं आणि माघारी वळणं: हा प्रकार वरील प्रकाराला पूरक आहे. अशा प्रकारची सही करणाऱ्याला आयुष्यात मोठा सेटबॅक बसू शकतो.
3. सलग अंडर लाईन नसणं: सात्यताचा अभाव
4. फुल्या (crosses): निर्णयात चुका होणं
5. उतरता टी बार: याचा अर्थ कामात फारसा उत्साह नसणं.

एकूणात उर्जित पटेल हे बळीचा बकरा बनण्याची शक्यता आहे.



हेही वाचा:

Sunday, 6 November 2016

मोदींच्या सहीमध्ये दडलंय त्यांचं भवितव्य


-महावीर सांगलीकर 
8149703595




एखाद्या व्यक्तीची सही ही त्या व्यक्तिच्या मनाचा आरसा  असतो, त्याच बरोबर ती सही त्या व्यक्तीचा प्रवास कोणत्या दिशेनं चाललाय तेही स्पष्टपणे सांगते. पंतप्रधान नरेंद्र मोदींची सध्याची सही आकर्षक वाटत असली तरी या सहीमध्ये कांही मोठे दोष आहेत. पुढील सही पहा:



या सहीची बेसलाईन ठिपक्यांमध्ये दाखवली आहे. सहीमधली  दोन अक्षरे बेसलाईन सोडून खूपच खाली घसरली आहेत. सहीमध्ये असे एखादे किंवा अधिक अक्षरे प्रमाणापेक्षा खूपच खाली येणे ही गोष्ट त्या व्यक्तिला खूप मोठा सेटबॅक देणारी ठरते. या सहीतली अक्षरे केवळ खालीच घसरलेली नाहीत, तर ती मागच्या दिशेला वळली आहेत. सहीमध्ये अक्षराचा कोणताही भाग असा आवशकता नसताना मागच्या दिशेने वळणे ही गोष्ट देखील त्या व्यक्तिला सेटबॅक देणारी ठरते.

नरेंद्र मोदी यांची ही सही सरळ पुढे जाणारी नसून वरच्या दिशेने जाणारी, तिरपी आहे. अशी व्यक्ति वेगाने प्रगती करते, यश मिळवते. मोदींच्या बाबतीत हे घडलेलेच आहे. पण मी वर सांगितलेले दोष त्यांच्या या प्रगतीत अडथळा बनतील आणि त्यांना सेटबॅक देतील. हा सेटबॅक पुढील प्रकारचा असू शकतो: त्यांची लोकप्रियता झपाट्याने ओसरणे, निवडणुकीतला पराभव, सत्ता निघून जाणे किंवा आणखी कांही.

पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या सहीमध्ये अक्षरे खाली घसरणे हा प्रकार होताच. त्यांच्या बाबतीत लोकप्रियता घटने, निवडणुकीतला पराभव वगैरे प्रकार घडलेले तुम्हाला माहीतच असेल.

मोदींच्या सहीमध्ये दोन ठिकाणी मोठ्या गाठी आहेत, तर एक मोठी फुली (क्रॉस) आहे. या गोष्टीही त्यांना मोठे अडथळे आणणाऱ्या, विरोध करणाऱ्या  ठरतील.

मोदींच्या सहीमध्ये  दिसणारी ही लक्षणे त्यांच्या जन्मांक 8 आणि भाग्यांक 5 च्या निगेटिव्ह बाजूंना आणखी बळकट करतात.



हेही वाचा:
तुमच्या सहीत दडलंय तुमचं व्यक्तिमत्व
अंकशास्त्र: नरेंद्र मोदी
अंकशास्त्र: मोदींची माणसं
उर्जित पटेल यांची आत्मघातकी सही
अंकशास्त्र: इंदिरा गांधी
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन

Tuesday, 7 July 2015

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!




अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक्तिक समस्या/अडचणी, आर्थिक अडचणी, व्यवसायातील अडचणी, अडथळे, अपयश यासंदर्भातील अचूक मार्गदर्शन, सल्ला मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क साधा. माझा सल्ला घेतलेले हजारो लोक विनाअडथळा यशस्वी जीवन जगत आहेत. मी तुम्हाला अतिशय व्यावहारिक आणि पाळायला सोपे सल्ले देतो, त्यांचे पालन केल्यास तुमच्या समस्या तर सुटतीलच, त्याचबरोबर तुमच्या जीवनाला आणि कामाला योग्य दिशा मिळेल आणि तुम्ही झिरोचे हिरोसुद्धा व्हाल! 

तुमचे भविष्य तुम्ही आज काय कराल यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला तुम्ही आज काय करायला पाहिजे हे सांगतो. 

-महावीर सांगलीकर 
न्यूमरॉलॉजिस्ट आणि मोटीव्हेटर 

अंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20-22 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व मार्गदर्शन असते:

● अंकशास्त्राची प्राथमिक माहिती
● तुमचा जन्मांक, भाग्यांक व नामांक कोण-कोणते आहेत?
● तुमच्या जन्मांकानुसार तुमचे उपजत गुण आणि दोष
● तुमच्या भाग्यांकानुसार नुसार तुमचे उपजत गुण आणि दोष 
● तुमच्या नामांकानुसार तुमचे उपजत गुण आणि दोष
● तुमच्या लकी तारखा. तुम्ही नवीन कामे कोण-कोणत्या तारखेस सुरु करायला पाहिजेत? तसेच अतिम्हात्वाची कामे कोण-कोणत्या तारखेस करायला पाहिजेत? 
● लकी रंग: तुम्ही कोणत्या रंगांचे कपडे वापरावेत व कोणत्या रंगांचे वापरू नयेत?
● तुमचे लकी नंबर्स: तुमच्या गाडीसाठी, मोबाईल फोनसाठी तसेच घर, जागा ऑफीस वगैरे साठी तुम्ही कोणते नंबर्स निवडावेत?
● पुढील काळात येणारी तुमच्या आयुष्यातील महत्वाची वर्षे
● करीअर गायडन्स: कोणत्या प्रकारचा जॉब अथवा व्यवसाय तुम्हाला चांगला ठरेल? अनेक ऑप्शनसह
● तुमच्या करीअर किंवा जॉबसाठी कोणती शहरे तुम्हाला अनुकूल ठरतील?
● कोणत्या जन्मतारखांचे लोक तुम्हाला बिझनेस पार्टनर म्हणून योग्य ठरतील?
● तुम्ही विवाहित असाल तर तुमचा जोडीदार तुम्हाला किती अनुकूल आहे?
●  तुम्ही अविवाहित असाल तर कोणत्या जन्मतारखांचा जोडीदार तुम्हाला लकी ठरेल?
● तुमची सही योग्य आहे का? नसेल तर तुमच्या सहीत कोणता बदल करायला पाहिजे?
● तुमच्या नावात दोष असेल तर त्यात तुम्ही कोणता बदल करायला पाहिजे?
● तुम्ही तुमच्या वागण्यात कोणते बदल करायला पाहिजेत? अनेक सूचनांसह.
● तुम्हाला येणा-या समस्यांवरील सोपे उपाय (खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवले जात नाहीत).
● पुढील दोन वर्षं तुम्हाला कशी जातील आणि त्यांचा तुमच्या प्रगतीसाठी कसा उपयोग करावा?
● तुमच्या इतकाच जन्मांक अथवा भाग्यांक असणाऱ्या महान लोकांची सूची
● कांही गुपितं, ज्यांचा तुम्ही उपयोग केलात तर तुमची भरभराट होईल!

बिझनेस न्यूमरॉलॉजी रिपोर्ट 
यात वरील वैयक्तिक रिपोर्ट + व्यवसाय विषयक विशेष प्रश्नांची उत्तरे, व्यावसायिक समस्यांवरील उपाय, व्यवसायाच्या नावासंदर्भातील मार्गदर्शन, विजिटिंग कार्ड, लेटर हेड, बोर्ड या संदर्भातील मार्गदर्शन, पार्टनरशिपच्या बाबतीतले मार्गदर्शन, व्यवसाय वाढवण्या संदर्भातल्या सूचना वगैरे माहिती दिली जाते.

अंकशास्त्राचा रिपोर्ट बनवण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती:
तुमचा वैयक्तिक रिपोर्ट बनवण्यासाठी तुम्ही पुढील माहिती Whats app ने 8149703595 या नंबरवर अथवा samdolian@gmail.com या ईमेलवर पाठवावी.
(कृपया व्यक्ती आणि ठिकाणांची सर्व नावे फक्त इंग्रजीत आणि जशी आहेत तशीच द्यावीत) 

वैयक्तिक रिपोर्टसाठी: 
-तुमचे नाव इंग्रजीमध्ये, कागदोपत्री जसे आहे तसे 
-तुम्ही आणखी एखाद्या नावाने ओळखले जात असाल तर ते नाव 
-तुमची पूर्ण जन्मतारीख (कागदोपत्री व प्रत्यक्ष जन्मतारीख वेगवेगळी असेल तर दोन्ही तारखा द्याव्यात)
-तुमच्या सहीचा नमुना (दोन सह्या असल्यास दोन्ही नमुने पाठवावेत)
-तुम्ही वापरत असलेले मोबाईल नंबर्स 
-तुमच्या टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्यांचे नंबर्स
-नोकरी/व्यवसायाचे स्वरूप 
-नोकरी/व्यवसायाचे ठिकाण, रहाण्याचे ठिकाण (गाव/ शहर) 
-घर/ फ्लॅट नंबर 
-तुमच्या पत्निचे/पतिचे नाव (इंग्रजीत)
-तुमच्या पत्निची/पतिची जन्मतारीख 
-लग्नाची तारीख 
-तुमचे प्रश्न आणि समस्या (कृपया हे सविस्तर लिहावे).
-रिपोर्ट पाठवण्यासाठी आपला पूर्ण पत्ता (पिन कोड व मोबाईल नंबरसह)
-रिपोर्ट मराठीत पाहिजे की इंग्रजीत?
(वैयक्तिक रिपोर्ट सुमारे 20 ते 22 पानांचा असतो). 

बिझनेस न्यूमरॉलॉजीसाठी:
वरील सर्व माहिती द्यावी, शिवाय पुढील माहिती द्यावी:
-तुमच्या बिझनेसचं नाव 
-पार्टनरचे नाव आणि जन्मतारीख 
-व्यवसायाचे स्वरूप 
-व्यवसायाचा पूर्ण पत्ता (ऑफीस/गाळा/सर्व्हे नंबर, शहराचा विभाग, गाव/शहर, पिन कोड इत्यादी) 
-बिझनेससाठी वापरण्यात येणारे फोन नंबर्स 
-व्हिजिटिंग कार्डची इमेज 
-लेटर हेडची इमेज
-तुमचे शिक्षण
-नेमके प्रश्न व समस्या (कृपया हे सविस्तर लिहावे).
-रिपोर्ट पाठवण्यासाठी आपला पूर्ण पत्ता (पिन कोड व मोबाईल नंबरसह)
-रिपोर्ट मराठीत पाहिजे की इंग्रजीत?
(बिझनेस रिपोर्ट 28 ते 30 पानांचा असतो, त्यात वैयक्तिक रिपोर्टही समाविष्ट असतो).

Plz send names of persons and places in English only.

आपली माहिती व फी मिळाल्यानंतर सात दिवसात रिपोर्ट पाठवला जातो.  रिपोर्टमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे, समस्यांवरचे सोपे उपाय आणि तुम्हाला आयुष्य भर उपयोगी पडतील अशा सूचना दिलेल्या असतात. दिलेल्या सूचनांचे जास्तीत जास्त पालन केल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. समस्यांवरचे उपाय आणि सूचनांचे पालन करण्यासाठी तुम्हाला कसलाही खर्च येत नाही. तसेच तुम्हाला मला तुमच्या संदर्भात पुन्हा भेटायचे असेल तर त्यासाठी वेगळा चार्ज पडत नाही.

प्रत्यक्ष भेटायचं असल्यास किमान दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. 

रेग्युलर फी: 

वैयक्तिक रिपोर्ट
2200 रुपये 

बिझनेस न्यूमरॉलॉजीसाठी: 4400 रुपये. (यात तुमचा वैयक्तिक रिपोर्ट मोफत मिळेल).

फी आपल्या येथील देना बँकेत भरावी अथवा तुमच्या बँकेतून RTGS/NEFT/IMPS  ने पाठवावी. (कृपया पैसे पाठवण्याआधी A/c Name, A/c Number व IFSC Code तपासून पहावेत). तसेच तुम्ही Paytm किंवा Google Pay  ने देखील पैसे पाठवू शकता. 

Bank Details:
A/c Name: Mahavir S. Chavan
A/c Number: 063710003655
Dena Bank Pimpri Branch
IFSC Code BKDN0510637

My Address:
Jagannath Complex
199 Mumbai-Pune Road
Chinchwad Station
Pune 411019

अधिक माहितीसाठी तुम्ही मला सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत फोन करू शकता.

-महावीर सांगलीकर
Numerologist and Motivator
91 8149703595
इमेल: samdolian@gmail.com

हेही वाचा:
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख