Advt.

Advt.

शोधा म्हणजे सापडेल

Showing posts with label Numerologist in Pune. Show all posts
Showing posts with label Numerologist in Pune. Show all posts

Monday, 29 February 2016

1948, 1966, 1975, 1993, 1984

-महावीर सांगलीकर
 मोबाईल फोन 8149703595


1947 नंतर भारत, पाकिस्तान आणि बांगला देश येथील अतिमहत्वाच्या लोकांचे अनैसर्गिक मृत्यू झाले. कुणाचा खून झाला, तर कुणाचा संशयास्पद मृत्यू झाला. असे खून, मृत्यू हे जास्त करून ठराविक वर्षीच झाले. ही वर्षे म्हणजे 1948, 1966, 1975 आणि 1984. तसेच 1993 साली मुंबई येथे बॉम्बस्फोट आणि दंगली झाल्या, ज्यात हजारो अनैसर्गिक मृत्यू झाले. या प्रत्येक वर्षातील अंकांची बेरीज 22 येते! खरे म्हणजे 22 हा अंक वाईट नाही, पण ज्या वर्षातील अंकाची बेरीज 22 येते त्यावर्षी भयानक घटना घडल्या आहेत हेही खरे!

साल 1948
1948=1+9+4+8=22
महात्मा गांधी यांचा खून
पाकिस्तानचे संस्थापक जिना यांचा (लपवलेल्या) दीर्घ आजाराने मृत्यू

साल 1966
1966= 1+9+6+6=22
पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांचा संशयास्पद मृत्यू
अणुशास्त्रज्ञ होमी जहांगीर भाभा यांचा विमान अपघातात मृत्यू (संशयास्पद)
विनायक दामोदर सावरकर यांचे आत्मार्पण (आत्महत्या)

साल 1975
1975= 1+9+7+5=22
शेख मुजीबूर रहमान (बांगला देशचे संस्थापक आणि पहिले पंतप्रधान) यांचा खून

साल 1984
1984= 1+9+8+4=22
पंतप्रधान इंदिरा गांधी यांचा खून
खलिस्तानवादी अतिरेकी जर्नेल सिंग भिंद्रनवाले याचा सैनिक कारवाईमध्ये मृत्यू
याच वर्षी दिल्ली आणि उत्तर भारतात शीखांचे मोठे हत्याकांड झाले ज्यात हजारो शीख मारले गेले.

साल 1993
1993=1+9+9+3=22
मुंबई बॉम्बस्फोट आणि दंगली

याचा अर्थ इतर  साली महत्वाच्या लोकांचे अनैसर्गिक मृत्यू झालेच नाहीत असा नाही. पण ज्या सालांमधील अंकांची बेरीज 22 येते अशा साली झालेल्या अनैसर्गिक मृत्यूंची, विशेषत महत्वाच्या लोकांची  संख्या जास्त आहे. ही संख्या प्रॉबेब्लीटीचा नियम धुडकावून लावते.

विशेष म्हणजे या शतकात कोणत्याही सालाची बेरीज 22 येत नाही. तसेच पुढच्या शतकात देखील फक्त शेवटच्या वर्षी म्हणजे 2200 या वर्षीच 22 हा अंक दिसतो, तर 2299 या सालातल्या अंकंची बेरीज 22 येते. याउलट विसाव्या शतकात 22 बेरीज येणारी एकूण 7 वर्षे होती, ती म्हणजे 1939, 1948, 1957, 1966, 1975, 1984, 1993. यातील 1957 चा अपवाद वगळता या सर्व वर्षात  महत्वाच्या व्यक्तिंचे अनैसर्गिक मृत्यू, किंवा मोठ्या दंगली वगैरे झालेले दिसतात.

हेही वाचा:


Sunday, 28 February 2016

उद्योगपति भवरलाल जैन

-महावीर सांगलीकर 
8149703595, 9145318228

प्रख्यात उद्योगपति, प्रसिद्ध गांधीवादी आणि जैन इरिगेशनचे संस्थापक भवरलाल जैन यांचा जन्म महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील वाकोड येथे झाला. त्यांची जन्मतारीख होती: 12 डिसेंबर 1937. त्यांचा जन्मांक 3 तर भाग्यांक 8 येतो.

12=1+2=3
12.12.1937= (1+2) + (1+2) + (1+9+3+7) = (3) +(3) + (20)=26=2+6=8

आता आपण जन्मांक 3 आणि भाग्यांक 8 ची वैशिष्ट्ये पाहू.

जन्मांक 3: प्रसन्न आणि हसरा चेहरा, उत्साह, आकर्षक व्यक्तिमत्व, संयम, सहनशीलता, धैर्य आणि कष्टाळूपणा. हे लोक हाती घेतलेले कोणतेही काम तडीस नेतात. हा जन्मांक असणा-या व्यक्ति अतिशय महत्वाकांक्षी आणि प्रचंड इच्छा शक्ती असणा-या असतात. त्यांना दुय्यम भूमिका करणे आवडत नाही. ते सतत  आपल्या क्षेत्रात एक नंबरवर पोहोचण्यासाठी धडपड करत असतात, आणि त्यात ते यशस्वी होतातही. सर्वोच्च असण्यातली ताकत त्यांना माहीत असते आणि ती ताकत कशी वारायाची हेही त्यांना चांगलेच कळते.

भवरलाल जैन यांच्या बाबतीत या सगळ्या गोष्टी दिसून येतात. त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक तर होतेच, शिवाय ते अतिशय महत्वाकांक्षी होते. एका शेतकरी कुटुंबात जन्म घेऊन त्यांनी बालपणी अतिशय कष्टात दिवस काढले, आणि आपली महत्वाकांक्षा आणि इच्छाशक्ती यांच्या जोरावर ‘जैन इरिगेशन सिस्टीम’ या कंपनीची सुरवात करून ती भरभराटीस आणली. ठिबक सिंचन पद्धतीचा प्रचार केला आणि भारतातील व परदेशातील करोडो शेतकऱ्यांना प्रगत शेतकरी बनवले. त्यांच्या या कार्याची दखल घेत भारतातील व परदेशातील अनेक संस्थानी त्यांना मानाचे पुरस्कार दिले.

जन्मांक 3 हा अंक ‘व्यक्त होण्याशी’ संबधीत आहे. या व्यक्त होण्यात लिखाणाचाही समावेश आहे. भवरलाल जैन यांनी एकूण सहा पुस्तके लिहिली आहेत.

भाग्यांक 8
भाग्यांक 8 हा ‘मनी’ नंबर आहे. हा भाग्यांक असणाऱ्या व्यक्ति अतिशय कष्टातून वर येतात आणि आपले आर्थिक साम्राज्य निर्माण करतात. भवरलाल जैन यांच्या बाबतीत ही गोष्टही दिसून येते.

एकीकडे मनी नंबर असणार 8 हा अंक मानवतावादी आणि सामाजिक बांधिलकी मानणाराही आहे. भवरलाल जैन यांनी अनेकांना मदत तर केलीच, पण त्यांचे मोठे सामाजिक काम म्हणजे त्यांनी जळगाव येथे गांधी रिसर्च फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. या भव्य संस्थेत म्युझियम, संशोधन संस्था आणि इतर असे एकूण 30 विभाग आहेत.

नामांक
भवरलाल जैन (Bhavarlal Jain)  यांचा नामांक देखील 3 आहे. त्यामुळे 3 या अंकांचे गुण त्यांच्यात जास्त प्रमाणात दिसतात. त्यांचे पूर्ण नाव भवरलाल हिरालाल जैन (Bhavarlal Hiralal Jain) असे होते. त्यानुसार त्यांचा नामांक 1 येतो. अर्थातच त्यांच्या या पूर्ण नावाने त्यांना त्यांच्या क्षेत्रात एक नंबरवर नेले.   

हेही वाचा:

Friday, 25 September 2015

तुमच्या बिझनेसचं नाव

-महावीर सांगलीकर
Mobile Phone 8149703595 


तुम्ही नवीन व्यवसाय सुरू करताय. सगळी तयारी झालीय. आता तुमच्या दुकानाला, फर्मला किंवा कंपनीला नाव काय द्यायचं असा प्रश्न आहे. हे नाव देताना तुम्ही पुढील गोष्टींचा विचार केला पाहिजे:

1. हे नाव शक्यतो तुमच्या व्यवसायाला अनुरूप असायला पाहिजे. म्हणजे त्या नावामुळे तुम्ही नेमका काय व्यवसाय करता हे स्पष्ट व्हायला पाहिजे. असे नाव तुमच्या नवीन व्यवसायाला कमी काळात बरकत आणते. कांही लोक ABC ENTERPRISES या प्रकारची निरर्थक नावं देतात, त्याचा कांही उपयोग होत नाही.

2. वरील गोष्ट तुम्ही व्यवसायात एकदमच नवीन असाल तर महत्वाची ठरते. पण तुमचा आधीच एखादा व्यवसाय आहे आणि त्याचे नाव प्रसिद्ध झालेले आहे, त्यावेळी तुम्ही  ते जुनंच नाव नवीन व्यवसायासाठी देखील वापरू शकता. याचा फायदा असा की त्या जुन्या नावाच्या गुडविलचा तुमच्या नवीन व्यवसायाला फायदा होतो.

3. तुमच्या व्यवसायाला धार्मिक, पारंपारिक नाव  देऊ नये, कारण असे नाव दिल्यास तुमच्या व्यवसायाभोवती एक अदृश्य भिंत तयार होते, जी तुमच्या परंपरेच्या बाहेरील अनेक लोकांना तुमच्याकडं येण्यापासून थांबवते. (तुमचा व्यवसायच मुळी धार्मिक प्रकारचा असेल तर वेगळी गोष्ट आहे). पण या नियमाला अनेक अपवाद देखील आहेत.

4. तुम्ही जे कांही नाव निवडाल ते अंकशास्त्रानुसार योग्य पाहिजे. त्या नावाचा नामांक (Name Number) तुमचा जन्मांक (Birth Number) आणि भाग्यांक (Life Path Number) यांना अनुकूल असायला पाहिजे. ही फार महत्वाची गोष्ट आहे. अंकशास्त्रीय दृष्ट्या योग्य नाव निवडल्यास तुम्हाला तुमच्या व्यवसायात प्रचंड फायदा होय शकतो. या विषयावरील माझा 'बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!' हा लेख जरूर वाचावा.

हेही वाचा:

Wednesday, 8 July 2015

Mahaveer Sanglikar, Numerologist

Mahaveer Sanglikar is a famous numerologist from Pune. He is an expert in giving solutions to your problems related to money, marriage, love, spouse compatibility, partner compatibility, education, career, job, business and any kind of other problems.

He gives only numerological solutions and does not suggest any rituals, gems or stones etc. 

You can meet him with prior appointment. Online consultation is also available, anywhere in India and abroad.

Your 10-12 pages numerology report by Mahaveer Sanglikar includes analysis of your personality, your positive and negative traits, analysis of your birth number, life path number and name number, your compatible numbers, dates, years, suggestions, solutions to your problems and much more. The most important part of your report is the answers of your specific questions regarding your problem.

For further details, contact him at:

Mahaveer Sanglikar
Email: samdolian@gmail.com
Cell Phone: 914 531 8228, 814 970 3595
Jagannath Complex, Near Jayashri Theater
Chinchwad Station, Pune 411 019

Tuesday, 7 July 2015

अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!




अंकशास्त्रानुसार मार्गदर्शन मिळवा आणि विनाअडथळा यशस्वी व्हा!

शिक्षण, करिअर, नोकरी, व्यवसाय, प्रेम, लग्न, कौटुंबिक कलह, घटस्फोट, वैयक्तिक समस्या/अडचणी, आर्थिक अडचणी, व्यवसायातील अडचणी, अडथळे, अपयश यासंदर्भातील अचूक मार्गदर्शन, सल्ला मिळवण्यासाठी माझ्याशी संपर्क साधा. माझा सल्ला घेतलेले हजारो लोक विनाअडथळा यशस्वी जीवन जगत आहेत. मी तुम्हाला अतिशय व्यावहारिक आणि पाळायला सोपे सल्ले देतो, त्यांचे पालन केल्यास तुमच्या समस्या तर सुटतीलच, त्याचबरोबर तुमच्या जीवनाला आणि कामाला योग्य दिशा मिळेल आणि तुम्ही झिरोचे हिरोसुद्धा व्हाल! 

तुमचे भविष्य तुम्ही आज काय कराल यावर अवलंबून आहे. मी तुम्हाला तुम्ही आज काय करायला पाहिजे हे सांगतो. 

-महावीर सांगलीकर 
न्यूमरॉलॉजिस्ट आणि मोटीव्हेटर 

अंकशास्त्रानुसार केल्या जाणाऱ्या वैयक्तिक मार्गदर्शनात तुम्हाला सुमारे 20-22 पानांचा एक रिपोर्ट दिला जातो. या रिपोर्टमध्ये पुढील माहिती व मार्गदर्शन असते:

● अंकशास्त्राची प्राथमिक माहिती
● तुमचा जन्मांक, भाग्यांक व नामांक कोण-कोणते आहेत?
● तुमच्या जन्मांकानुसार तुमचे उपजत गुण आणि दोष
● तुमच्या भाग्यांकानुसार नुसार तुमचे उपजत गुण आणि दोष 
● तुमच्या नामांकानुसार तुमचे उपजत गुण आणि दोष
● तुमच्या लकी तारखा. तुम्ही नवीन कामे कोण-कोणत्या तारखेस सुरु करायला पाहिजेत? तसेच अतिम्हात्वाची कामे कोण-कोणत्या तारखेस करायला पाहिजेत? 
● लकी रंग: तुम्ही कोणत्या रंगांचे कपडे वापरावेत व कोणत्या रंगांचे वापरू नयेत?
● तुमचे लकी नंबर्स: तुमच्या गाडीसाठी, मोबाईल फोनसाठी तसेच घर, जागा ऑफीस वगैरे साठी तुम्ही कोणते नंबर्स निवडावेत?
● पुढील काळात येणारी तुमच्या आयुष्यातील महत्वाची वर्षे
● करीअर गायडन्स: कोणत्या प्रकारचा जॉब अथवा व्यवसाय तुम्हाला चांगला ठरेल? अनेक ऑप्शनसह
● तुमच्या करीअर किंवा जॉबसाठी कोणती शहरे तुम्हाला अनुकूल ठरतील?
● कोणत्या जन्मतारखांचे लोक तुम्हाला बिझनेस पार्टनर म्हणून योग्य ठरतील?
● तुम्ही विवाहित असाल तर तुमचा जोडीदार तुम्हाला किती अनुकूल आहे?
●  तुम्ही अविवाहित असाल तर कोणत्या जन्मतारखांचा जोडीदार तुम्हाला लकी ठरेल?
● तुमची सही योग्य आहे का? नसेल तर तुमच्या सहीत कोणता बदल करायला पाहिजे?
● तुमच्या नावात दोष असेल तर त्यात तुम्ही कोणता बदल करायला पाहिजे?
● तुम्ही तुमच्या वागण्यात कोणते बदल करायला पाहिजेत? अनेक सूचनांसह.
● तुम्हाला येणा-या समस्यांवरील सोपे उपाय (खडे, अंगठ्या, कर्मकांड असले उपाय सुचवले जात नाहीत).
● पुढील दोन वर्षं तुम्हाला कशी जातील आणि त्यांचा तुमच्या प्रगतीसाठी कसा उपयोग करावा?
● तुमच्या इतकाच जन्मांक अथवा भाग्यांक असणाऱ्या महान लोकांची सूची
● कांही गुपितं, ज्यांचा तुम्ही उपयोग केलात तर तुमची भरभराट होईल!

बिझनेस न्यूमरॉलॉजी रिपोर्ट 
यात वरील वैयक्तिक रिपोर्ट + व्यवसाय विषयक विशेष प्रश्नांची उत्तरे, व्यावसायिक समस्यांवरील उपाय, व्यवसायाच्या नावासंदर्भातील मार्गदर्शन, विजिटिंग कार्ड, लेटर हेड, बोर्ड या संदर्भातील मार्गदर्शन, पार्टनरशिपच्या बाबतीतले मार्गदर्शन, व्यवसाय वाढवण्या संदर्भातल्या सूचना वगैरे माहिती दिली जाते.

अंकशास्त्राचा रिपोर्ट बनवण्यासाठी लागणारी आवश्यक माहिती:
तुमचा वैयक्तिक रिपोर्ट बनवण्यासाठी तुम्ही पुढील माहिती Whats app ने 8149703595 या नंबरवर अथवा samdolian@gmail.com या ईमेलवर पाठवावी.
(कृपया व्यक्ती आणि ठिकाणांची सर्व नावे फक्त इंग्रजीत आणि जशी आहेत तशीच द्यावीत) 

वैयक्तिक रिपोर्टसाठी: 
-तुमचे नाव इंग्रजीमध्ये, कागदोपत्री जसे आहे तसे 
-तुम्ही आणखी एखाद्या नावाने ओळखले जात असाल तर ते नाव 
-तुमची पूर्ण जन्मतारीख (कागदोपत्री व प्रत्यक्ष जन्मतारीख वेगवेगळी असेल तर दोन्ही तारखा द्याव्यात)
-तुमच्या सहीचा नमुना (दोन सह्या असल्यास दोन्ही नमुने पाठवावेत)
-तुम्ही वापरत असलेले मोबाईल नंबर्स 
-तुमच्या टू व्हीलर व फोर व्हीलर गाड्यांचे नंबर्स
-नोकरी/व्यवसायाचे स्वरूप 
-नोकरी/व्यवसायाचे ठिकाण, रहाण्याचे ठिकाण (गाव/ शहर) 
-घर/ फ्लॅट नंबर 
-तुमच्या पत्निचे/पतिचे नाव (इंग्रजीत)
-तुमच्या पत्निची/पतिची जन्मतारीख 
-लग्नाची तारीख 
-तुमचे प्रश्न आणि समस्या (कृपया हे सविस्तर लिहावे).
-रिपोर्ट पाठवण्यासाठी आपला पूर्ण पत्ता (पिन कोड व मोबाईल नंबरसह)
-रिपोर्ट मराठीत पाहिजे की इंग्रजीत?
(वैयक्तिक रिपोर्ट सुमारे 20 ते 22 पानांचा असतो). 

बिझनेस न्यूमरॉलॉजीसाठी:
वरील सर्व माहिती द्यावी, शिवाय पुढील माहिती द्यावी:
-तुमच्या बिझनेसचं नाव 
-पार्टनरचे नाव आणि जन्मतारीख 
-व्यवसायाचे स्वरूप 
-व्यवसायाचा पूर्ण पत्ता (ऑफीस/गाळा/सर्व्हे नंबर, शहराचा विभाग, गाव/शहर, पिन कोड इत्यादी) 
-बिझनेससाठी वापरण्यात येणारे फोन नंबर्स 
-व्हिजिटिंग कार्डची इमेज 
-लेटर हेडची इमेज
-तुमचे शिक्षण
-नेमके प्रश्न व समस्या (कृपया हे सविस्तर लिहावे).
-रिपोर्ट पाठवण्यासाठी आपला पूर्ण पत्ता (पिन कोड व मोबाईल नंबरसह)
-रिपोर्ट मराठीत पाहिजे की इंग्रजीत?
(बिझनेस रिपोर्ट 28 ते 30 पानांचा असतो, त्यात वैयक्तिक रिपोर्टही समाविष्ट असतो).

Plz send names of persons and places in English only.

आपली माहिती व फी मिळाल्यानंतर सात दिवसात रिपोर्ट पाठवला जातो.  रिपोर्टमध्ये तुमच्या प्रश्नांची उत्तरे, समस्यांवरचे सोपे उपाय आणि तुम्हाला आयुष्य भर उपयोगी पडतील अशा सूचना दिलेल्या असतात. दिलेल्या सूचनांचे जास्तीत जास्त पालन केल्यास त्याचा तुम्हाला नक्कीच फायदा होतो. समस्यांवरचे उपाय आणि सूचनांचे पालन करण्यासाठी तुम्हाला कसलाही खर्च येत नाही. तसेच तुम्हाला मला तुमच्या संदर्भात पुन्हा भेटायचे असेल तर त्यासाठी वेगळा चार्ज पडत नाही.

प्रत्यक्ष भेटायचं असल्यास किमान दोन दिवस अगोदर अपॉइंटमेंट घेणे आवश्यक आहे. 

रेग्युलर फी: 

वैयक्तिक रिपोर्ट
2200 रुपये 

बिझनेस न्यूमरॉलॉजीसाठी: 4400 रुपये. (यात तुमचा वैयक्तिक रिपोर्ट मोफत मिळेल).

फी आपल्या येथील देना बँकेत भरावी अथवा तुमच्या बँकेतून RTGS/NEFT/IMPS  ने पाठवावी. (कृपया पैसे पाठवण्याआधी A/c Name, A/c Number व IFSC Code तपासून पहावेत). तसेच तुम्ही Paytm किंवा Google Pay  ने देखील पैसे पाठवू शकता. 

Bank Details:
A/c Name: Mahavir S. Chavan
A/c Number: 063710003655
Dena Bank Pimpri Branch
IFSC Code BKDN0510637

My Address:
Jagannath Complex
199 Mumbai-Pune Road
Chinchwad Station
Pune 411019

अधिक माहितीसाठी तुम्ही मला सकाळी 11 ते संध्याकाळी 7 या वेळेत फोन करू शकता.

-महावीर सांगलीकर
Numerologist and Motivator
91 8149703595
इमेल: samdolian@gmail.com

हेही वाचा:
मनी सिक्रेट्स प्रोग्रॅम | MONEY SECRETS PROGRAM
बिझनेस न्यूमरॉलॉजी: तुमच्या व्यवसायाला बरकत आणा!

Money Visualization

कृपया पुढील पेज लाईक करा

वैयक्तिक सल्ला

करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.

मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफो
लॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.

महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App

गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख