नामांक म्हणजे काय?
-महावीर सांगलीकर
मोबाईल नंबर्स:
9145318228 (Talks)
You may like to read:
Which Number is Better?
नामांकाला इंग्रजीत Name Number म्हणतात. प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर त्याच्या जन्मतारखेप्रमाणेच त्याच्या नावाचाही परिणाम होत असतो. त्यामुळे अंकशास्त्रात व्यक्तीचे वाचन करण्यासाठी त्याच्या नावाचाही विचार केला जातो. त्यासाठी नावाच्या स्पेलिंगवरून त्या नावाची अंकामधील किम्मत काढली जाते. अशी किम्मत काढण्यासाठी वापरली जाणारी सोपी पद्दत म्हणजे नावाच्या इंग्रजी स्पेलिंग मधील अक्षरांचे त्यांच्या अल्फाबिट्समधील स्थानानुसार अंकांमध्ये रुपांतर करायचे व त्यांची बेरीज करायची. उदाहरणार्थ, AJAY हे नाव घ्या. या नावाचे अंकात रुपांतर असे होते:
A=1
J=10=1
A=1
Y=25=7
1+1+1+7=10=1
त्यामुळे अजयचा नामांक 1 येतो. नामांक काढताना नाव आणि आडनाव किंवा नाव, वडिलांचे नाव आणि आडनाव यांचा विचार केला जातो.
नामांकाचे वाचन करताना केवळ 1 ते 9 एवढेच अंक विचारात घेतले जात नाहीत, तर नामांक काढताना जी दोन अंकी बेरीज येते, विशेष करून ती 11, 22, 33, 44 वगैरे येत असेल तर त्या अंकांचाही विचार केला जातो.
एखादा नामांक संबधीत व्यक्तिसाठी चांगला नसेल तर नावाच्या स्पेलिंगमध्ये बदल करून तो नामांक बदलता येतो.
हेही वाचा:
नावात काय आहे?
तुमच्या नावाचे पहिले अक्षर
अंकशास्त्र म्हणजे काय?
जन्मांक (मुळांक) म्हणजे काय?
भाग्यांक म्हणजे काय?
अंकशास्त्रानुसार केले जाणारे वैयक्तिक मार्गदर्शन
वैयक्तिक सल्ला
करीअर गायडन्स, जोडीदाराची निवड, भागीदाराची निवड, व्यवसाय, नोकरी, पैसे, यश, प्रेम, लग्न तसेच कौटुंबिक, आर्थिक आणि इतर समस्यांवरील वैयक्तिक सल्ल्यासाठी आपण माझ्याशी संपर्क साधावा. प्रत्यक्ष भेटायचे असल्यास आधी नोंदणी करणे गरजेचे आहे.
मी देत असलेला सल्ला अंकशास्त्र, ग्राफोलॉजी, कलर थेरपी आणि इतर कांही शास्त्रांवर आधारीत आहे.
महावीर सांगलीकर
Cell Numbers:
8149703595 Talks/Whats App
गेल्या सात दिवसातील लोकप्रिय लेख
-
-महावीर सांगलीकर 8149703595 आपल्या दोन चाकी, तीन चाकी, चार चाकी गाडीसाठी कोणता नंबर असावा? याचे कांही सोपे नियम आहेत. पहिली गोष्ट म्...
-
© महावीर सांगलीकर छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी पुणे जिल्ह्यातील शिवनेरी येथे झाला. अंकशास्त्राच्या दृष्टीने ही...
-
महावीर सांगलीकर मोबाईल नंबर 914 531 8228 मास्टर नंबर्स मध्ये 22 हा मास्टर नंबर सगळ्यात जास्त शक्तिशाली मानला जातो. तुमची जन्म तारीख 2...
-
-महावीर सांगलीकर 8149703595 आजकाल अनेक तरुण-तरुणींच्या ओळखी आधी फेसबुक किंवा whats app वर होतात, त्यांचे सूर जुळतात आणि मग ते प्रत्य...
-
-महावीर सांगलीकर 8149703595 रिझर्व बँकेनं काढलेल्या नवीन नोटांवर या बँकेचे नवे गव्हर्नर उर्जित पटेल यांची सही आहे. या सहीचं...
-
-महावीर सांगलीकर 8149703595 एखाद्या व्यक्तीची सही ही त्या व्यक्तिच्या मनाचा आरसा असतो, त्याच बरोबर ती सही त्या व्यक्तीचा प्रव...
-
-महावीर सांगलीकर मोबाईल नंबर: 9145318228 अंकशास्त्र हे कोणत्याही व्यक्तिची जन्मतारीख आणि नाव यावरून त्या व्यक्तीचे गुण, दोष, स्वभाव ओ...
-
-महावीर सांगलीकर 8145313595 अनेकदा तुम्हाला एखादा विशिष्ट नंबर सारखा सारखा दिसत असतो. तो तुम्हाला वाहनांच्या नंबरमध्ये किंवा इतर ठिकाण...
-
महावीर सांगलीकर 8149703595 फेसबुकचे संस्थापक मार्क झुकेरबर्ग यांच्या जीवनात 5 आणि 4 हे अंक परत परत आले आहेत. त्यांची जन्मतारीख...
-
-महावीर सांगलीकर Numerologist & Motivator, Pune 914 531 8228 तीन महिन्यांपूर्वी माझं वजन 60 किलो होतं. मला माझं वजन वाढवायचं हो...
No comments:
Post a Comment